Daily Archives: Jun 13, 2022
बातम्या
वन टचची माणुसकी
झाडावरून पडून बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एकाला वेळीच इस्पितळात पोहचवून वन टच फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपली आहे.
एक हात मदतीचा...जुना गुडसशेड रोड बेळगाव येथील" वन टच फाऊंडेशन" या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील व त्यांचे सहकारी मित्र.हणमंत...
बातम्या
मतदान शांततेत : उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद!
विधान परिषदेच्या वायव्य शिक्षक व पदवीधर मतदार संघ तसेच कर्नाटक पश्चिम शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान आज सोमवारी सायंकाळी चुरशीच्या उत्साही वातावरणामध्ये शांततेत पार पडले आणि सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त झाले.
बेळगाव जिल्ह्यात वायव्य पदवीधर मतदारसंघासाठी 67.80% तर शिक्षक...
बातम्या
भाजप उमेदवारांचा विजय निश्चित -श्रीमंत पाटील
कोणी कितीही प्रयत्न केले तरी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास माजी मंत्री व कागवाडचे विद्यमान आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केला.
वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या...
बातम्या
निराधारांच्या केंद्राचे बांधकाम त्वरित पूर्ण करा : एम. जी. हिरेमठ
मच्छे येथे उभारण्यात येत असलेल्या निराधारांच्या वस्तीगृह केंद्राचे बांधकाम त्वरेने येत्या दोन महिन्यात पूर्ण करावे, अशी सूचना कर्नाटक राज्य ग्रामीण मूलभूत सुविधा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम. जी. हिरेमठ यांनी केली.
मच्छे येथे उभारण्यात येत असलेल्या निराधारांच्या वस्तीगृह केंद्राच्या नूतन इमारतीच्या...
बातम्या
प्राण्यांसाठी ब्लड बँक उपलब्ध करण्याची मागणी
प्राण्यांसाठी असलेली रक्त संकलनाची पिशवी (ब्लड बँक) उपलब्ध न झाल्या मुळे कांही दिवसापूर्वी ॲनेमिया झालेल्या एका कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये संबंधित ब्लड बॅग्ज उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी काकती येथील 'हा माझा धर्म' या संघटनेतर्फे करण्यात आली...
बातम्या
बेळगावातील ‘त्या’ प्रकारावर भडकला भारताचा ‘हा’ माजी क्रिकेटपटू
प्रेषित महंमद पैगंबर यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एका बाजूला नुपूर शर्मा यांच्या विरोधात आंदोलन सुरू असताना दुसऱ्या बाजूला असेही कांही लोक आहेत जे त्यांना पाठिंबा देत आहेत.
यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद याचाही समावेश आहे. बेळगावात एका मशिदी...
बातम्या
प्रकाश हुक्केरी यांचा विजय निश्चित : आ. जारकीहोळी
विधान परिषदेच्या वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात अतिशय उत्साहाने मतदान होत असून यावेळी शिक्षक मतदार संघातील उमेदवार प्रकाश हुक्केरी हेच निश्चितपणे विजय होतील, असा विश्वास केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे.
गोकाक येथील सरकारी...
बातम्या
सारी’सह व्याधीग्रस्तांच्या चांचणीचे आदेश
राज्यात गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून सिव्हीयर ॲक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन अर्थात सारीचे संशयित रुग्ण आणि व्याधिग्रस्तांची कोरोना चांचणी करण्याचा आदेश आरोग्य खात्याने बजावला आहे.
बेळगाव जिल्ह्यासह राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. बाधितांच्या आकड्यात वाढ होऊन...
बातम्या
फाटकावर रेल्वे थांबवू नये; डीआरएम यांची सूचना
बेळगाव शहरातील रेल्वे फाटकांवर बराच काळ रेल्वे थांबण्याच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रकारांचा फटका वाहनधारक व पादचार्यांना बसत असून गेल्या शनिवारीही टिळकवाडीतील दुसऱ्या रेल्वे फटकाच्या ठिकाणी थांबलेल्या रेल्वे खालून विद्यार्थ्यांनी ये-जा करण्याचा जीवघेणा प्रकार घडला आणि त्याची नैऋत्य रेल्वेने गंभीर...
बातम्या
कमांडो विंगचे सुभेदार मेजर गुढरित्या बेपत्ता
बेळगावच्या कमांडो विंगमध्ये सेवा बजावणारे सुभेदार मेजर गेल्या शनिवारी सायंकाळपासून अचानक गुढरित्या बेपत्ता झाले आहेत. लष्करी अधिकाऱ्यांनी यासंबंधी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सुरजितसिंग एच. (वय 47, मूळ रा. कुडवईनवाली पो. दोरगंला ता. दिननगर...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...