20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 26, 2022

मंत्री स्मार्ट सिटीसह विविध योजनांबाबत साधणार संवाद

गेल्या आठ वर्षात केंद्र सरकारने जारी केलेल्या महत्वपूर्ण योजनांचा आढावा घेण्यासाठी व्यापार आणि औद्योगिक राज्यमंत्री सोम प्रकाश सोमवारी बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा संवादाचा कार्यक्रम योजित केला असून ते या दौर्‍यात अधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध योजनांची माहिती घेणार आहेत. बेळगाव...

होरट्टी यांनी उमेश कत्ती यांना लगावला टोला-

उत्तर कर्नाटक या वेगळ्या राज्याची मागणी करणे ही 'मूर्खपणाची गोष्ट आहे' असे म्हणत विधान परिषद सदस्य बसवराज होरट्टी यांनी उमेश कत्ती यांना टोला लगावत घरचा आहेर दिला आहे.यापूर्वी शिक्षण मंत्री राहिलेले बसवराज होरट्टी हे नुकताच जनता दलातून भाजपात आले...

अभिनय क्षेत्रांत भाषेवर प्रभुत्व महत्वाचे: सचिन पिळगांवकर

भारतीय चित्रपट सृष्टी टिकवायची असेल तर प्रत्येक प्रांतातील भाषा टिकली पाहिजे,कारण भाषा टिकली लोकांपर्यंत चित्रपट पोहोचण्यास मदत होईल व त्यामुळे चित्रपट सृष्टी विकसित होईल, अधिक प्रमाणात प्रसारीत होईल असे मत सिनेअभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले. तब्बल 17 वर्षांनी बेळगाव...

त्या अपघातातील मयतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई

बेळगाव जवळील कल्याण ब्रिज खाली क्रुझर पलटी होऊन मृत्युमुखी पडलेल्या गोकाक तालुक्यातील सात कामगारांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. बेळगाव दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मयतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई मदत म्हणून देण्याची घोषणा...

नाल्यात क्रूझर पलटी सात कामगार ठार

गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळ गावाहून कामगारांना बेळगावकडे घेऊन जाणारी क्रूझर गाडी बेळगाव जवळील कल्याळ बळळारी नाल्याला धडक देऊन पलटी होऊन पडल्याने सात जण जागीच ठार तर उर्वरित जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी,8च्या घडली आहे. घटनास्थळी मारिहाळ पोलिस आणि धाव घेऊन जखमींना...

टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. कोल्हापूर सर्कल युके-27 हॉटेल जवळ झालेल्या या घटनेत महिला शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. रेणुका भातकांडे वय 31 असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव असून सदर महिला एका...

मोठ्या संख्येने सामील होऊन मोर्चा करा यशस्वी -अष्टेकर

पोलीस प्रशासनाकडून समितीचा मोर्चा निष्प्रभ व्हावा यासाठी दडपशाही केली जात असली तरी मराठी भाषेचा प्रशासकीय कामकाजात अंतर्भाव व्हावा, सरकारी परिपत्रके मराठी भाषेत मिळावीत, या मागणीसाठी -न्याय हक्कासाठी ठरल्याप्रमाणे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 27 जून रोजी भव्य...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !