Daily Archives: Jun 11, 2022
क्रीडा
शाळेत स्व-संरक्षण कार्यशाळा
भारतीय वायुसेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक श्रीपाद रवी राव आणि बेळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राव युवा अकॅडमी मार्फत मुलींसाठी आयोजित 'किक अँड शौट' ही स्व-संरक्षण कार्यशाळा आज शनिवारी यशस्वीरित्या उत्साहात पार पडली.
काकती येथील सरकारी कन्नड व उर्दू माध्यम...
बातम्या
निवडणुकीसाठी व्यापक पोलीस बंदोबस्त -डाॅ. बोरलिंगय्या
विधान परिषदेच्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुक शांततेत सुरळीत पार पडावी यासाठी व्यापक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती बेळगावची पोलीस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिली.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील पोलीस बंदोबस्ताची माहिती देताना...
बातम्या
मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत विधान परिषदेसाठी खलबते
कर्नाटक वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज शनिवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची सभा पार पडली. सभेस भाजपातील आघाडीच्या नेत्यांनी हजेरी लावली होती.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री उमेश कत्ती यांच्या शहरातील युके 27 हॉटेलमध्ये मुख्यमंत्री...
क्रीडा
14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत रॉजर्स अकादमी अजिंक्य!
बेळगाव ग्रामीण क्रिकेट अकादमी व एमसीसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि साई गार्डन व रेस्टॉरंट होनगा पुरस्कृत निमंत्रितांच्या 14 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद बेळगावच्या रोजर्स क्रिकेट अकादमी संघाने पटकाविले, तर कोल्हापूरच्या अण्णा मोगणे सहारा अकादमी संघाला उपविजेतेपदावर समाधान...
क्रीडा
बेळगावच्या गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीने उपविजेतेपद
हुबळी येथे घेण्यात आलेल्या एससीएम ऑल इंडिया ओपन फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेतबेळगावच्या गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीने उपविजेतेपद मिळविले. या यशाबद्दल गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीला रोख रक्कम 2000 आणि ढाल देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धिबळपटूंनी...
बातम्या
डॉ. प्रभाकर कोरे यांच्या घरी मुख्यमंत्र्यांची धाव!
विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त असलेल्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज शनिवारी अचानक भाजपचे माजी राज्यसभा सदस्य डॉ प्रभाकर कोरे यांची त्यांच्या बेळगाव येथील निवासस्थानी धाव घेऊन निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी महत्त्वाची चर्चा केली.
हुबळी येथून थेट बेळगावात दाखल झालेल्या मुख्यमंत्र्यांनी आज...
बातम्या
विधान परिषदेच्या सर्व चारही जागा जिंकू-मुख्यमंत्री पालक मंत्र्यांना विश्वास
भाजपने काल राज्यसभेच्या तीन जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. आता येत्या 13 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील भाजप सर्व चार जागा जिंकेल, असा विश्वास जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी व्यक्त केला.
बेळगावमध्ये आज शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना...
बातम्या
यांनी’ केली मदत अन् हटविला रस्त्यावर कोसळलेला वृक्ष
सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे एक मोठा वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडल्याची घटना काल रात्री 8 च्या सुमारास बेळगाव -वेंगुर्ला रस्त्यावर घडली. यामुळे कांही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतीला धावून...
बातम्या
निवडणुकीनिमित्त 13 रोजी शाळा -कॉलेजना सुट्टी
विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त कर्नाटक सरकारने येत्या 13 जून 2022 रोजी विजयापुरा, बागलकोट, म्हैसूर, बेळगाव, चामराजनगर, मंड्या, हासन, धारवाड, हावेरी, गदग आणि कारवार येथील शाळा व कॉलेजेसना सुट्टी जाहीर केली आहे.
सरकारचा हा निर्णय सर्व सरकारी अनुदानित आणि...
बातम्या
*संजय राऊताना चौथ्या टर्मसाठी बेळगाव शिवसेने कडून शुभेच्छा*
राज्यसभेत चौथ्यांदा निवडून गेल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांचा सत्कार बेळगाव शिवसेनेच्या वतीने करण्यात आला सहसंपर्कप्रमुख अरविंद नागनुर यांनी सत्कार करत संजय राऊत यांना त्यांच्या चौथ्या टर्म च्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
या अगोदर संजय राऊत यांनी तीनदा राज्यसभेवर शिवसेनेचे नेतृत्व...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...