Daily Archives: Jun 18, 2022
शैक्षणिक
‘प्रतिकूल परिस्थितीत तिने मिळवले यश’
खाजगी पथसंस्थेत अटेंडर म्हणून काम करणाऱ्याच्या मुलीने बारावीच्या परीक्षेत 96 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
श्रुती सुनील बायाणाचे हिने 600 पैकी 571 गुण मिळवताना गणित आणि जीवशास्त्र विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत.
श्रुती ही जी एस...
राजकारण
संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देऊन आमच्या समाजाला न्याय द्या!* *पोहरादेवी महंतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
मुंबई : शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळावे, या मागणीसाठी पोहरादेवीच्या महंतांनी आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देऊन आमच्या समाजाला न्याय द्या, अशी आर्त मागणी बंजारा समाज...
विशेष
परिस्थितीशी दोन हात करत मंथनने पटकावले 95 टक्के
घरची परिस्थिती बेताची, वडील ऑटोरिक्षा चालक अशा प्रतिकूल परिस्थितीत एका मुलाने यंदाच्या पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. मंथन महेश किल्लेकर असे या विद्यार्थ्याचे नाव असून परीक्षेत 95 टक्के गुण संपादन करून तो गुणवत्तेत उत्तीर्ण झाला...
बातम्या
पदवीपूर्व परीक्षेत गोगटे कॉलेजचे स्पृहणीय यश
टिळकवाडी येथील कर्नाटक लाॅ सोसायटीच्या केएलएस गोगटे पदवीपूर्व वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने यंदाच्या पदवीपूर्व द्वितीय वर्ष परीक्षेत स्पृहणीय यश मिळवले असून महाविद्यालयाचा निकाल 88 टक्के लागला आहे.
गोगटे महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील 58 विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे विज्ञान शाखेतील 12 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी 90 टक्क्यांपेक्षा...
बातम्या
मराठा मंडळ कॉलेजचा निकाल 64 टक्के
बेळगाव शहरातील मराठा मंडळ प्री -युनिव्हर्सिटी कॉलेजचा यंदाचा पदवीपूर्व द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल 64 टक्के लागला असून या कॉलेजमधील 533 पैकी 338 विद्यार्थी -विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी 38 विद्यार्थी हे विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
मराठा मंडळ प्री -युनिव्हर्सिटी...
बातम्या
या’ भागात तीव्र पाणीटंचाई : आमदारांनी लक्ष देण्याची मागणी
बेळगाव शहर पाणीपुरवठ्याची जबाबदारी असणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे जयनगर -हिंडलगा परिसरात गेल्या आठ दिवसापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी हाल होत असल्यामुळे नागरिकात संताप व्यक्त होत आहे.
जयनगर हिंडलगा परिसरात गेल्या आठ दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा...
बातम्या
‘अग्निपथ’ निषेधार्थ खानापुरात तीव्र आंदोलन
केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेच्या विरोधात पर्यायाने मोदी सरकारच्या विरोधात खानापुरातील तमाम तरुण मंडळी, होतकरू तरुण, लष्कर भरतीसाठी मेहनत घेणाऱ्या युवकांसह माजी सैनिकांनी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवारी तीव्र आंदोलन छेडले.
खानापुरातील मलाप्रभा मैदानावरून आज सकाळी सर्व आंदोलनकर्ते...
बातम्या
पीयूसी परीक्षेतील ‘हे’ आहेत राज्यातील टॉपर्स
राज्यातील पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या(सेकंड ईयर पीयूसी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये यंदा बेंगलोरसह बेळ्ळारी आणि मंगळूर येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी नोंदविली आहे.
राज्यातील पदवीपूर्व शिक्षण खात्याने यंदाच्या पदवीपूर्व तृतीय वर्षाच्या परीक्षेतील कला शाखेमधील 10 टॉपर्सची त्याचप्रमाणे वाणिज्य...
शैक्षणिक
महिला विद्यालय शाळेचे प्रभाताई देशपांडे स्कूल असे नामकरण संपन्न*
"जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी तुमच्या मनाची एकाग्रता, धाडस आणि आत्मविश्वास या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच पण त्याबरोबरच तुम्हाला नैतिक मूल्यांची सुद्धा गरज आहे. या प्रभाताई देशपांडे यांच्या महिला विद्यालय शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या बालपणीच नैतिक मूल्याची बिजे पेरणी...
बातम्या
सफाई कामगार 1 जुलैपासून जाणार संपावर
कर्नाटक राज्यातील महापालिकांमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांना सेवेत कायम करावे, त्यांना किमान वेतनाबरोबरच सरकारी सुविधाही द्याव्यात, या मागणीसाठी येत्या 1 जुलैपासून काम बंद आंदोलन छेडून संपावर जाण्याचा निर्णय सफाई कामगार संघटनेच्या विभागीयस्तरीय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे.
हुबळी येथे सफाई...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...