Friday, March 29, 2024

/

‘प्रतिकूल परिस्थितीत तिने मिळवले यश’

 belgaum

खाजगी पथसंस्थेत अटेंडर म्हणून काम करणाऱ्याच्या मुलीने बारावीच्या परीक्षेत 96 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.

श्रुती सुनील बायाणाचे हिने 600 पैकी 571 गुण मिळवताना गणित आणि जीवशास्त्र विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत.Shruti

श्रुती ही जी एस एस कॉलेजची विद्यार्थीनी आहे तिचे वडील सुनील हे बायाणाचे हे नवहिंद पतसंस्थेत अटेंडर म्हणून काम करतात जुनेबेळगावचे रहिवाशी आहेत.

 belgaum

श्रुतीच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून गोमटेश शाळेत झाले असून दहावीत देखील तिने 96 टक्के गुण मिळवले होते. मध्यमवर्गीय कुटुंबातील या मुलीने बारावी परीक्षेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेल्या यशा बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.