बेळगावातील पोलीस राजकीय नेतेमंडळींच्या दबावाखाली येऊन नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्याचे काम करत आहेत असा आरोप बेळगावातील वकीलांनी केला असून त्यासंदर्भात आंदोलन छेडून आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
बेळगावातील पोलीस अधिकारी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नसून...
" देशाचा विकास सर्वसमावेशक व्हायचा असेल तर सहकार क्षेत्राच्या शिवाय तो शक्य नाही या देशाच्या विकासात शेड्युल्ड आणि अर्बन बँकांचे योगदान फार मोठे आहे. तुम्ही शंभर वर्षे टिकून आहात हेच तुमच्या कर्तुत्वाचे गुपित आहे .पण आपल्याला येथे थांबून चालणार...
वरून कोसळणारा पाऊस, प्रशासनाची दडपशाही, छाती दडपून टाकणारा पोलिसफाटा, नेत्याना बजावलेल्या नोटिसा या सगळ्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेला मोर्चा प्रचंड प्रमाणात यशस्वी झाला,ही एक ऐतिहासिक घटना झाली आहे.
आपल्यावर होणार्या अन्यायाविरुद्ध आणि न्याय मिळवण्यासाठी दिली 65 वर्ष...
प्रत्यक्ष डोळ्यासमोर समक्ष जोपर्यंत वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत नाही तोपर्यंत आणि वाहन चालकाने मद्यप्राशन केल्याची बाब वगळता फक्त कागदपत्र तपासणीसाठी म्हणून पोलिसांनी वाहने रोखू नयेत, असा स्पष्ट आदेश राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि पोलिस उपमहासंचालकांनी (एडीजीपी) दिला आहे....
बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे येत्या मंगळवार दि. 12 आणि बुधवार दि. 13 जुलै 2022 रोजी मराठा लाईट इन्फंट्रीच्या माजी सैनिक आणि टीए पर्सनल यांच्यासाठी सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लार्क या पदांसाठी डीएससी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात...
सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर देवीच्या पुजाऱ्यांनी आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला असून त्यांच्याकडून देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची लूट केली जात आहे. तेंव्हा हा गैरप्रकार त्वरित थांबवावा, अशी मागणी करत शहरातील जय भीम ओम साई संघटनेच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून...
कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी डेंग्यूचे रुग्ण वाढवून नागरिकांचा जीव धोक्यात आल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतमध्ये अलीकडे गावातील स्वच्छता पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कचऱ्याची उचल, गटारांची साफसफाई आदी...
सरकारी महिला कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या महिलांना आता प्रसूती रजा मंजूर करण्याचा प्रस्ताव असून या संदर्भातील सुधारित आदेश लवकरच जारी करण्यात येणार आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या महिलांना प्रसूती दिवसांपासून सुमारे 180 दिवस रजेचा...
बेळगाव शहरातील हेमु कलानी चौक येथे हरवलेली सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली लेडीज हॅन्ड बॅग कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव Liveच्या सहकार्याने हालगा येथील नेत्रा धामणकर या महिलेला सुखरूप परत केल्याची घटना आज मंगळवारी घडली.
याबाबतची...
बसवन कुडची (ता. बेळगाव) येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या आवारात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग खात्याचे राज्यमंत्री सोमप्रकाश यांच्या हस्ते कार्डधारक लाभार्थींना तांदूळ वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
बसवन कुडची येथे आज मंगळवारी सकाळी आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा पालक मंत्री गोविंद...