Daily Archives: Jun 21, 2022
बातम्या
कोणतीही वादग्रस्त पोस्ट नको; समितीचे आवाहन
मराठी भाषेतील सरकारी परिपत्रकांच्या मागणीसाठी येत्या 27 जून रोजी काढण्यात येणाऱ्या विराट मोर्चाबाबत मराठी युवकांनी सोशल मीडियावर कोणतेही वादग्रस्त पोस्ट करू नये, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सीमालढा हा लोकशाही आणि घटनेच्या आधारावरच आधारित आहे....
बातम्या
सह. बँकांच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट नूतन चेअरमन्सचा सत्कार
बेळगाव जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशनच्यावतीने आयोजित जिल्ह्यातील विविध सहकारी बँकांच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या नूतन चेअरमनपदी निवड झालेल्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
सदर सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा को -ऑप. बँक असोसिएशनचे अध्यक्ष बाळाण्णा कग्गणगी हे होते. प्रारंभी असोसिएशनचे सेक्रेटरी...
बातम्या
सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच होणार सज्ज
बेळगाव शहरात 140 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम येत्या 4 महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली आहे.
बीम्स आवारातील सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाची आमदार अनिल बेनेके यांनी...
राजकारण
‘त्या’ आरोपीवर स्वसंरक्षणार्थ फायरिंग -पोलीस आयुक्त
बेळगावमध्ये आज पहाटे खून प्रकरणातील फरारी आरोपी विशाल सिंग याच्यावर पोलिसांनी गोळीबार केला. पोलिसांवर प्राणघातक शस्त्राने हल्ला केल्यामुळे स्वसंरक्षणार्थ पोलीस अधिकाऱ्यांना गोळीबार करावा लागला आणि त्यामध्ये आरोपीच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ एम....
बातम्या
गोव्यात भाजी पुरविणाऱ्या व्यापाऱ्यांना एपीएमसीत गाळे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा (एपीएमसी) विकास करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून त्यासाठी एपीएमसी भाजी मार्केटमध्ये शिल्लक असलेले गाळे गोव्यात भाजी पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांना दिले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले आहे.
एपीएमसी भाजी मार्केट मधील व्यापारी आणि जिल्हाधिकारी...
बातम्या
जिल्हा प्रशासनातर्फे जागतिक योग दिन साजरा
'मानवतेसाठी योग' या घोषवाक्याला अनुसार बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे सुवर्ण विधानसौध येथे आज 8 वा जागतिक योग दिन अत्यंत अर्थपूर्णरित्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, शिक्षण खाते, महानगरपालिका, पर्यटन खाते, राणी चन्नम्मा विद्यापीठ, स्काऊट आणि गाईड, नेहरू युवा...
बातम्या
बायसिकल शेअरिंग योजनेची अंमलबजावणी सुरू
बेळगाव शहरात बायसिकल शेअरिंग योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला असून या योजनेसाठी शहरात 20 ठिकाणी डॉकयार्ड तयार करण्यात येणार असले तरी संबंधित कंपनीने डॉकयार्डसाठी आणखी 15 जागांची मागणी बेळगाव स्मार्ट सिटी विभागाकडे केली आहे.
सध्या राज्यात म्हैसूर शहरात 'ट्रिंग ट्रिंग' या...
बातम्या
कोरे गल्लीतील ‘ही’ समस्या गंभीर; लक्ष देण्याची मागणी
कोरे गल्ली शहापूर येथील वारंवार निर्माण होणारी ड्रेनेज तुंबण्याची समस्या नागरिकांसाठी अत्यंत मनस्ताप देणारी ठरत आहे. तुंबलेला ड्रेनेजमुळे आसपासच्या विहिरी दूषित होत असल्याने लोकप्रतिनिधींसह मनपा अधिकाऱ्यांनी सदर समस्या तात्काळ दूर करण्याची मागणी केली जात आहे.
शहापूर कोरे गल्ली आणि जेड...
बातम्या
मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थांना आवाहन
मराठा समाजातील यंदाच्या दहावी परीक्षेत ९० टक्के तर बारावीमध्ये ८५ टक्के गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.
मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच एका खास समारंभात या विद्यार्थांचा सत्कार होईल. तरी पात्र विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स व आयडेंटिटी आकाराचा फोटो,
संपूर्ण पत्ता,...
बातम्या
कुख्यात गुंड बेळगाव पोलिसांच्या गोळीबारात जखमी
बेळगाव येथील फरारी गुंडावर पोलिसांनी गोळीबार करून त्याला जखमी केले आहे. भवानीनगर येथे झालेल्या बिल्डर राजू दोड्डभोम्मनावर याच्या खून प्रकरणी फरारी असलेला गुंड विशाल सिंग (रजपूत) चव्हाण याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आहे.या गोळीबारात त्याच्या पायावर गोळी...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...