Wednesday, April 24, 2024

/

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थांना आवाहन

 belgaum

मराठा समाजातील यंदाच्या दहावी परीक्षेत ९० टक्के तर बारावीमध्ये ८५ टक्के गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.

मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच एका खास समारंभात या विद्यार्थांचा सत्कार होईल. तरी पात्र विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स व आयडेंटिटी आकाराचा फोटो,

संपूर्ण पत्ता, मोबाईल व व्हॉटसअप नंबरसह मराठा समाज सुधारणा मंडळ कार्यालय, मेलगे गल्ली, शहापूर( वेळ सकाळी ११ ते दुपारी १.३० पर्यंत ),मधू कणबर्गी, शंकर बेकरीच्या बाजूला ,

 belgaum

किर्लोस्कर रोड तसेच धनश्री सोसायटी, अनगोळ रोड, अनगोळ येथे दि.10 जुलै पर्यंत आणून द्यावे. अधिक माहितीसाठी मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील ( 9845960531 ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.