Daily Archives: Jun 15, 2022
बातम्या
जिल्ह्यात बारा आमदार तीन खासदार असून देखील आमचा विजय महत्वाचा; जारकीहोळी
ज्यांनी प्रकाश हुक्केरी यांच्यावर टीका केली होती त्यांना विधान परिषद निकाल हा सवदी कत्ती आणि कारजोळ यांना उत्तर आहे असा टोला के पी सी सी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी लगावला आहे.
हुक्केरी यांनी विधान परिषदेत शिक्षक मतदारसंघात विजय मिळवल्या नंतर...
बातम्या
चोर्ला मार्गे गोवा रस्त्याचे होणार रुंदीकरण
बेळगाव ते गोवा दरम्यानचा चोर्ला महामार्ग आता केंद्रीय महामार्ग व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच केंद्रीय महामार्ग व्यवस्थापनाकडून चोर्ला मार्ग रुंदीकरणाची घोषणा करण्यात आली आहे.
हुबळी येथील केंद्रीय महामार्ग व्यवस्थापनाने गोवा सरकारला एका पत्राद्वारे महामार्ग...
राजकारण
अरुण शहापूर यांनी सांगितलं पराभवाचे कारण
विधान परिषद निवडणुकीत वायव्य कर्नाटक शिक्षक मतदार संघात भाजपच्या अरुण शहापूर यांचा पराभव झाला असून काँग्रेसच्या प्रकाश हुक्केरी यांनी विजय मिळवला आहे. मागील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत देखील भाजपचे अधिकृत उमेदवार महंतेश कवटगीमठ यांना पराभव स्वीकारावा लागला होता...
राजकारण
प्रकाश हुक्केरी म्हणजे शिक्षकांना मिळालेला अनुभवी आमदार
विधान परिषदेच्या कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या आज बुधवारी झालेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून आघाडी घेत काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांनी अखेर विजय संपादन केला आहे. भाजपचे उमेदवार अरुण शहापूर यांना त्यांनी धुळ चारल्यामुळे आता शिक्षकांच्या समस्या मांडणारा नवा...
बातम्या
‘मार्कंडेय’चे यंदा 3.50 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट -पोतदार
'मार्कंडेय साखर कारखान्याच्या ऊस गाळपाला यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात करण्यात येणार असून यंदा किमान 3 लाख 50 हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी दिली.
ऊस उत्पादक शेतकरी आणि मार्कंडेय साखर कारखान्याचे...
राजकारण
अरुण शहापूर यांनी मत मोजणी केंद्र सोडले
विधान परिषदेच्या कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघामध्ये काँग्रेस उमेदवार प्रकाश हुक्केरी आणि भाजपचे अरुण शहापूर यांच्यात कांटे की टक्कर सुरू असून आज दुपारी मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेर हुक्केरी 1692 मतांनी आघाडीवर होते.
विधान परिषदेच्या वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची...
बातम्या
सरकारने वकिलांचा अंत पाहू नये -ॲड. सुधीर चव्हाण
जोपर्यंत बेळगाव येथे राज्य ग्राहक संरक्षण आयोग खंडपीठाची स्थापना होत नाही तोपर्यंत न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून आम्ही आमचे आंदोलन सुरू ठेवणार आहोत. तेंव्हा बेळगाव येथील खंडपीठाला सरकारने ताबडतोब मंजुरी द्यावी, वकिलांचा अंत पाहू नये अन्यथा भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा...
बातम्या
‘ते’ खंडपीठ बेळगावातच झाले पाहिजे -ॲड. सातेरी
बेळगाव हे कारवार, हुबळी -धारवाड सारख्या जिल्ह्यांना जवळ पडते. तसेच खटल्यांच्या संख्येच्या दृष्टिकोनातून पाहता बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ग्राहक विवादाचे खटले आहेत. याठिकाणी दोन ग्राहक न्यायालयंही असल्यामुळे राज्य ग्राहक संरक्षण आयोग खंडपीठ हे बेळगावातच झाले पाहिजे, असे स्पष्ट मत...
बातम्या
प्रकाश हुक्केरी, निराणी यांची आघाडी तर होरट्टी यांचा विजय
वायव्य शिक्षक मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांनी सुरुवातीच्या मतमोजणी मध्ये आघाडी मिळवली आहे. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत एकवीस हजार पैकी जवळपास सहा हजार मतमोजणी पूर्ण झाली आहे आणि अद्याप 14000 मतमोजणी व्हायची बाकी आहे यामध्ये प्रकाश हुक्केरी यांनी भाजपचे...
बातम्या
वकिलांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच; केला रास्तारोको
बेळगाव येथे कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ स्थापण्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशनने न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून छेडलेले आंदोलन आज बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. संतप्त वकिलांनी आज सकाळी चेन्नम्मा सर्कल येथे निदर्शने...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...