उद्या स्वातंत्र्यदिन प्रजासत्ताक दिन किंवा गांधी जयंती नाही पण तरीही सांबरा येथील प्राथमिक मराठी शाळेला विद्युत रोषणाई आणि कंपाऊंडला रंग रंगोटी करून सजवण्यात आले आहे.
तब्बल 25 वर्षांनी 1996-97 साली सातवी उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी रौप्यमहोत्सवी एकत्र येत आहेत त्यांच्या...
कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ बेळगावात व्हावे या मागणीसाठी गेल्या चार दिवसापासून न्यायालयीन कामकाज बंद ठेवणाऱ्या बेळगाव जिल्हा वकील संघटनेने आज शुक्रवारपासून साखळी उपोषण देखील सुरू केला होते. अखेर यांच्या आंदोलनाला यश आले असून राज्य सरकारने राज्य...
राज्यातील पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा (सेकंड इयर पीयुसी) निकाल उद्या शनिवार दि. 18 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी आज शुक्रवारी त्यासंबंधीची घोषणा केली आहे.
राज्यातील पीयूसी द्वितीय वर्षाची यंदाची...
येत्या 21 जून रोजीचा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आजादी का अमृत महोत्सव यानिमित्त शहरातील योगपटू संजीव हंचिनमणी हे 25 तास पाण्यावर तरंगण्याचा थरारक उपक्रम राबविणार आहेत. योगपटू हंचिनमणी हे 20 जून रोजी सायंकाळी 4:30 ते 21 जून सायंकाळी 5:30...
कारवार मधील कोकणी फलकांना कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काळे फासण्याचा प्रकार केला होता त्याविरोधात कारवार मधील कोकणी प्रेमींनी आवाज उठवत आंदोलन केले कन्नड संघटनावर कारवाईची मागणी केली आहे.
कालच बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर येथे कन्नड रक्षण वेदिकेने महाराष्ट्र शासनाचा दिशा दर्शक फलक...
बेळगाव येथेच कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी बेळगाव बार असोसिएशनने न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून गेल्या सोमवारपासून छेडलेले आंदोलन आज शुक्रवारी चौथ्या दिवशीही सुरूच होते. सरकारचे आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आता वकिलांनी आजपासून साखळी उपोषणाला...
बेळगाव शहरातील दोन भाजी मार्केटमधील वाद सोडविण्याच्या दृष्टिकोनातून बेळगावचे नवे जिल्हाधिकारी नितेश पाटील तात्काळ एपीएमसी भाजी मार्केट मधील व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी व्यापारीवर्गाने आज शुक्रवारी एपीएमसी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत धरणे सत्याग्रह केला.
शहरातील सरकारचे एपीएमसी...
वीज थकबाकी संदर्भात कठोर पाऊल उचलताना हेस्कॉमने बडगा उगारला असून बेळगाव तालुक्यातील जवळपास 4 कोटी रुपयांचे वीजबिल थकविलेल्या काकती व हिरेबागेवाडी या दोन मोठ्या गावांसह एकूण 14 गावांमधील पथदिव्यांचा वीजपुरवठा तोडला आहे.
हेस्कॉम ग्रामीण उपविभाग -2 या कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या...
एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आज शुक्रवारी सकाळी राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरुद्ध व्यापक मोहिम उघडताना 21 सरकारी अधिकाऱ्यांची घरं आणि कार्यालयं अशा 80 ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.
एसीबीच्या या धाड सत्रामध्ये 300 अधिकारी आणि...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील चार मतदार संघामध्ये राष्ट्रीय पक्षाच्यावतीने तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणे हे राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकारिणीसमोर मोठे...