बेळगावचे आमदार अभय पाटील यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेमुळे इतर सर्वच गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी वेळेच्या मर्यादेची मार्गसूची जारी झाली आहे. हा ऐतिहासिक निर्णय असून त्यामुळे सर्व गुन्ह्यांचा तपास वेगाने होईल, असा आशावाद अॅड. नितीन बोलबंदी आणि सुजीत मुळगुंद यांनी मंगळवारी...
बेळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन आणि चिकोडी कायदा सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तायक्वांडो कौशल्य विकास चर्चासत्र व कायदा साक्षरता कार्यक्रम चिकोडी येथे रविवारी उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमात जिल्हा तायक्वांडो संघाच्यावतीने तायक्वांडो तंत्राद्वारे शारीरिक कार्यक्षमता वाढवणे, शारीरिक लवचिकता वाढवणे,...
मालमत्तेच्या वादातून घरात घुसलेल्या टोळक्याने तलवारीने प्राणघातक हल्ला करून तिघांना गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील कॅम्प परिसरामध्ये घडली असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी जाळे विणले आहे.
कॅम्प परिसरात काल सोमवारी सायंकाळी ही तलवार हल्ल्याची थरारक घटना घडली. खानापूर रोड रस्त्यावरील दोन...
बेळगाव शहरातील शाहूनगर लास्ट बसस्टॉप या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध भितीदायक करणीचे साहित्य ठेवण्यात आल्याचा प्रकार आज सकाळी चर्चेचा विषय झाला होता.
शाहूनगर लास्ट बसस्टॉप येथे दुपदरी रस्ता ज्या ठिकाणी खंडित होतो त्या चौकवजा खुल्या रस्त्याच्या मधोमध कोणीतरी करणीचे साहित्य ठेवल्याचा...
येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील विराट गल्लीतील क्रीडाप्रेमी युवकांच्या विराट स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित 'श्री विराट चषक -2022' (पर्व पहिले) या क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद आरके स्पोर्ट्स अनगोळ संघाने हस्तगत केले.
विराट गल्ली, येळ्ळूर येथील क्रीडाप्रेमी युवकांतर्फे आयोजित श्री विराट चषक -2022...
कुडची (ता. रायबाग) येथील गजानन शंकर बाले या युवकाने पुन्हा एकदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेमध्ये चमकदार कामगिरी करून जिल्ह्याचे नांव यादीत ठळकपणे नोंदविले आहे.
गजानन बाले याला 2019 मध्ये यूपीएससी उत्तीर्ण होऊन भारतीय पोस्टल खात्यात संधी मिळाली आहे. सध्या...
मान्सूनने रविवारी केरळमध्ये धडक दिल्यानंतर त्याच्या पुढील प्रवासास अनुकूल वातावरण निर्माण होत असून महाराष्ट्रात 6 ते 10 जून यादरम्यान मान्सून दाखल होईल असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज असून सध्या मान्सून अरबी समुद्राचा मध्यभाग, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या कांही भागात...
होनगा येथील फिनिक्स रेसिडेन्शियल स्कूलच्या मैदानावर नुकत्याच आयोजित मुलांच्या निमंत्रितांच्या आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेतील 14 व 16 वर्षाखालील या दोन्ही गटाचे विजेतेपद आरसीसी शिरोडा गोवा या संघाने पटकाविले.
सदर निमंत्रितांची लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा आरसीसी शिरोडा गोवा विजया क्रिकेट अकादमी आणि एमसीसी...
महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेण्यासाठी शहर समिती किंवा समितीच्या नेतृत्वाने याबाबत नियमावली जाहीर करावी अशी आग्रही मागणी शहर समितीच्या बैठकीत करण्यात आली.
शिस्त आणि नियम न पाळता जो कुणीही उठतो महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेतो त्यामुळे इथले नेतृत्व कुणी करते याबाबत महाराष्ट्रातील...
मराठीचा लढा हा वाघाच्या डोळ्या सारखा आहे त्यात सावधपणा,धाक दाखवणारा आणि जरब असणारा आणि स्वाभिमानी आहे त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने या मराठीच्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी केले.
सोमवारी सायंकाळी...