31 C
Belgaum
Thursday, March 23, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 20, 2022

संघर्षाचाही व्हावा सन्मान, जिल्हाधिकाऱ्यांची भावना!!

संघर्षाचा शेवट नेहमी सन्मानात होतो या ऐतिहासिक सत्याची प्रचिती सीमाभागातील जनतेला अनुभवावयास मिळाले. समिती आणि संघर्ष हे समानार्थी शब्द आहेत. संघर्षासाठीच समिती जन्माला आली आहे.गेली60 वर्षे समिती आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत आली आहे., आणि करत आहे. समिती नेत्यांनी कधीच...

अंध मुलांचे भावविश्‍व दर्शविणारा माहितीपट ‘दृष्टी’

सामाजिक बांधिलकीचे जाण असलेल्या बेळगावातील कांही तरुणांनी प्रणाम राणे व अक्षय गोडसे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येऊन तयार केलेला समाजातील अंध मुलांवर आधारित 'दृष्टी' हा माहितीपट येत्या 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 'ते दृष्टिहीन आहेत मात्र त्यांच्याकडे आहे विलक्षण असामान्य...

विराट मोर्चाने मराठी माणसाची शक्ती दाखवून देण्याचा तालुका समिती बैठकीत निर्धार

महाराष्ट्र एकीकरण समितीमुळेच सीमाभागात मराठी भाषा टिकून आहे. आता आपले हक्क डावलणार्‍या कर्नाटकी प्रशासन आणि सरकारला जाब विचारण्याची वेळ आली. 27 जूनच्या विराट मोर्चाची जनजागृती झाली असली तरी, प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या गावात मोर्चाची जागृती करावी आणि विराट मोर्चात मराठी...

बेळगावासह 5 ठिकाणी नवे ‘ए अँड डि हब’ -मंत्री निराणी

तीन दिवसांच्या जागतिक गुंतवणूकदारांच्या मेळाव्याला येत्या 2 नोव्हेंबर रोजी प्रारंभ होणार आहे तोपर्यंत अंतरिक्ष आणि संरक्षण (ए अँड डी) धोरण 2022 -27 तयार असणार आहे, अशी माहिती बृहत आणि मध्यम औद्योगिक मंत्री मुरुगेश निराणी यांनी दिली. अंतरिक्ष आणि संरक्षण क्षेत्रात...

समिती अध्यक्षांच्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक अल्पसंख्यांकांना त्यांचे अधिकार देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे अधीन कार्यदर्शी सी. व्ही. हरिदास यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पत्र धाडून कार्यवाहीची सूचना केली आहे. तसेच त्या पत्राची प्रत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनाही पाठविली आहे. मुख्यमंत्र्यांचे अधीन कार्यदर्शी...

‘हे’ रेल्वे गेट पूर्णपणे बंद; नागरिकांची गैरसोय

आधीच बंद असलेल्या कपिलेश्वर रेल्वे गेटच्या म्हणजे फाटकाच्या ठिकाणी पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी खुली ठेवण्यात आलेली जागा आता सिमेंटचे पिलर घालून बंद करण्यात आल्यामुळे समस्या निर्माण झाली असून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कपलेश्वर रेल्वे फाटक येथे उड्डाणपूल झाल्यानंतर तेथील...

शहरावर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

अग्निपथ विरोधात बंदची हाक दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी व्हिडिओ शूटिंग केले जात असून ड्रोन कॅमेरांद्वारे शहरावर नजर ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी सोमवारी दिली. केंद्र...

27 मोर्चा संदर्भात समिती नेत्यांची प्रशासनाशी बैठक-बैठकीत काय झालं?

भाषिक अल्पसंख्यांक असलेल्या मराठी लोकांना सरकारी परिपत्रके व कागदपत्रे मराठीतून मिळावीत या मागणीसाठी येत्या 27 जून रोजी म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चा संदर्भात जनजागृतीसाठी आम्ही सीमाभाग पिंजून काढत आहोत. या प्रकरणात आम्ही यशस्वी होणार याची जाणीव...

खुनांचे वाढते प्रकार पोलिसांसमोरील आव्हान…

गेल्या 15 ते 20 वर्षांपूर्वी बेळगावात टोळीयुद्ध भडकले होते. त्यावेळी कोणाचा मुडदा कोठे पडेल याचा नेम नसायचा. गेल्या दोन-तीन महिन्यात घडलेल्या खुनांच्या घटना लक्षात घेता पुन्हा बेळगावात तशी परिस्थिती निर्माण झाली असून यापैकी बहुतेक घटनांना गांजा व पन्नीची नशा...

अग्निपथच्या पार्श्वभूमीवर शहरात विशेष खबरदारी

अग्नीपथ योजनेच्या विरोधात आंदोलनं, निदर्शनं होण्याची शक्यता असल्याने बेळगाव शहरातील रेल्वे स्टेशन, कॅन्टोन्मेंट परिसर, मराठा सेंटर आणि किल्ला या महत्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू...
- Advertisement -

Latest News

महाराष्ट्राने कर्नाटकला जाब विचारावा -आम. डॉ. कायंदे

महाराष्ट्राने सीमावासीय मराठी बांधवांना प्रदान केलेल्या आरोग्य योजनेला कर्नाटक शासन विरोध करत आहे. आम्ही आमच्या लोकांना योजना दिली असताना...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !