19.8 C
Belgaum
Wednesday, December 6, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 6, 2022

अपार शिवराय निष्ठेचे दर्शन-राकस्कोप मधील या घरावर शिवराय विराजमान

शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधत शिवसंत संजय मोरे यांचे बंधू सुभेदार धनंजय मोरे यांनी राकस्कोप रोड वर आपल्या घरावर शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ प्रतिमेची प्रतिष्ठापना केली आहे. बेळगावात ताशीलदार गल्ली,बसवणं कुडची आणि जुने बेळगाव नंतर राकस्कोप मध्ये घरावर ही शिव मूर्ती बसवलेली...

मारहाण झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलिसाचे थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट!

कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलातील प्रशिक्षणार्थी पोलिसाला प्रशिक्षणादरम्यान मानहानीकारक वागणूक दिल्याने संबंधित पोलिसाने आपल्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडून प्रतिक्रियेची मागणी केली आहे. आपल्यावर पोलीसांनी मानहानीकारक हल्ला केला असून मला यासंदर्भात तुमची प्रतिक्रिया हवी आहे, अशी मागणी कर्नाटक राज्य राखीव पोलीस...

भाजपच्या दोन्ही उमदेवारांचा विजय निश्चित आ. श्रीमंत पाटील

गेल्या आठ वर्षांत भाजप सरकाने देशाचा विकास साधला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची गंगा वहात आहे. याच धर्तीवर शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी...

विधान परिषद उमेदवारांवर खर्चाचे नाही बंधन

कर्नाटक वायव्य व शिक्षकांनी कर्नाटक वायव्य पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे उमेदवारांना कितीही खर्च करण्याची मुभा आहे. तथापि प्रलोभन आणि आमिष दाखवता येणार नाही. विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाली असून येत्या 13 जूनला...

शैक्षणिक संशोधनासाठी यांना जपानचे निमंत्रण

एज्युकेशन इंडिया या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका असलेल्या बेळगावच्या डॉ. लक्ष्मी खिलारी यांना जगातील सर्वोत्तम शैक्षणिक पद्धती असलेल्या जपानमध्ये सर्वसमावेशक अभ्यासासाठी निमंत्रित करण्यात आले असून ही बेळगावसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. लहान मुले जोपर्यंत वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत पोचत नाही तोपर्यंत त्यांची...

‘या’ शाळेच्या 7 वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

कंग्राळी बी.के. येथील सरकारी मराठी मुलामुलींच्या शाळेतील इयत्ता 7 वीच्या सन 1996 -97 सालच्या बॅचमधील माजी विद्यार्थी -विद्यार्थीनींचा स्नेहमेळावा समर्थ मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला. सदर स्नेह मेळाव्यास प्रमुख पाहुणे शाळेचे निवृत्त शिक्षक जी. आर. पाटील आणि सौ. तारले...

बेळगुंदी येथे हुतात्मा अभिवादनाचा कार्यक्रम गांभीर्याने

1986 च्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात 6 जून रोजी पोलिसांच्या गोळीबारात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित कार्यक्रम आज सोमवारी बेळगुंदी येथे गांभीर्याने पार पडला. 1986 मध्ये झालेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलन याप्रसंगी पोलिसांच्या गोळीबारात 6 जून...
- Advertisement -

Latest News

भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन

बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !