33 C
Belgaum
Thursday, March 23, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 3, 2022

घरासमोरील महागडी मोटरसायकल लंपास

नेहमीप्रमाणे घरासमोर पार्क केलेली महागडी मोटर सायकल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच आगरकर रोड, टिळकवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी आदित्य दीपक वेर्णेकर यांच्या फिर्यादीनुसार टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वेर्णेकर यांनी नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री घरासमोर आपली 3.50 लाख...

स्टार एअर लाइन्सकडून भुजसाठी नॉनस्टॉप विमानसेवा!

संजय घोडावत समूहाच्या स्टार एअर विमान वाहतूक शाखेने भुज साठी नवी विमानसेवा सुरु केली आहे. उडाण योजने अंतर्गत १७ व्य ठिकाणासाठी ही सेवा सुरु करण्यात अली असून बेळगावहून भूजमधील १३ ठिकाणांसाठी नॉनस्टॉप विमान उड्डाण भरणार आहेत. भुजसाठी सुरु झालेल्या सेवेनंतर...

‘आय स्टॅन्ड विथ यु’! मुळे अखेर मल्लम्मा पुन्हा कामावर रुजू!

बेळगावमध्ये हल्ली अनेक अचंबित करणाऱ्या घटना घडत आहेत. अशा घटनांवर हसावं कि रडावं? हा प्रश्न प्रत्येक नागरिकाला पडत आहे. असाच एक प्रकार बेळगावमधील सुवर्णसौध येथे घडला.. आणि या घटनेनंतर जिल्हा प्रशासनासह सुवर्णसौध प्रशासन देखील सर्वसामान्य जनतेकडून वेठीला धरले गेले. याठिकाणी...

सुवर्णसौधसमोरील ‘त्या’ प्रकरणावर भीमाप्पा गडाद यांची प्रतिक्रिया!

बेळगाव सुवर्णसौध समोर कंत्राटी तत्वावर कार्य करणाऱ्या मल्लम्मा नामक महिलेने शेवया वळत घातल्या आणि पाहता पाहता यासंदर्भातील फोटो प्रचंड व्हायरल झाला. यावरून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करत मल्लम्माच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न केला. याच प्रकारावर माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी...

सायकलिंग मोहिमेद्वारे जागतिक सायकल दिन साजरा

बेळगाव शहरातील वेणूग्राम सायकलिंग क्लबतर्फे 'ग्रह वाचवा, सायकल चालवा' या घोषवाक्यासह सायकलिंग मोहीमेचे आयोजन करण्याद्वारे आजचा 'वर्ल्ड बायसिकल डे -2022' अर्थात जागतिक सायकल दिन आरोग्यपूर्णरित्या साजरा करण्यात आला. जागतिक सायकल दिनानिमित्त शहरातील वेणुग्राम सायकलिंग क्लबतर्फे आज शुक्रवारी सकाळी 15 कि....

निवडणूक कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी नेमणूक झालेल्या कर्मचार्‍यांसाठी आयोजित प्रशिक्षणाचा कार्यक्रम आज शुक्रवारी बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात पार पडला. राज्य विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आज शुक्रवारी बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांना...

शिक्षकांसाठी काम करणारी एन जी ओ बेळगावात येण्यास उत्सुक

आपल्या मुलांपर्यंत 21 व्या शतकातील कौशल्य पोहोचवायचे असेल तर आपल्याकडील शिकवण्याच्या पद्धतीत बदल होणे ही काळाची गरज आहे. एक प्रभावी शिक्षकच एखाद्या मुलाचे भविष्य बदलू शकतो, हे ध्यानात घेऊन आम्ही शिक्षकांना नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती देण्याचा उपक्रम राबवत आहोत. हा...

‘त्या’ आजीबाईंना सकल मराठा समाजाचा मदतीचा हात

शासकीय मदत पोचायच्या अगोदर छत कोसळलेल्या आजीला सकल मराठा समाजाने आधार दिला आहे.गुरुवारी बेळगावमध्ये झालेल्या पावसात बसवाण गल्ली, शहापूर येथील शालन भरमा धामणेकर यांच्या घराचे छत कोसळून नुकसान झाले होते. या आजीबाईंचे वय ८० इतके असून घरावरील छत कोसळून झालेल्या...

सार्वजनिक वाचनालयाचे आवाहन

बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंतीदिनी दिनांक २६ जून २०२२ रोजी सण २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षाच्या मराठी माध्यमातील दहावी (एसएसएलसी) परीक्षेत बेळगाव शहर विभाग आणि बेळगाव तालुका या विभागात सर्वप्रथम...

खत पोत्यांच्या ‘त्या’ चोरी प्रकरणी 5 जण गजाआड

देसुर रेल्वे स्थानकानजीकच्या गूडशेड गोदामातील 900 खत पोत्यांच्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी 5 जणांना गजाआड केले असून त्यांच्याकडील खताची पोती आणि ट्रक असा 25,93,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागराज केरण्णा पठात (वय...
- Advertisement -

Latest News

मंडोळी रोडवरील वृक्ष जमीनदोस्त; किरण जाधव यांनी दिली तंबी!

कोणाची तक्रार नसताना अथवा विद्युत वाहिन्या वगैरे कशाला अडथळा येत नसताना विनाकारण केली जात असलेली मंडोळी रोडवरील झाडांची कत्तल...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !