Daily Archives: Jun 2, 2022
बातम्या
बेळगाव विमानतळ बससेवेचा झाला शुभारंभ
विमान प्रवाशांच्या गैरसोय दूर करण्यासाठी वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळातर्फे 'एअर टू रेल अँड रेल टू एअर इन बस' या खास बसची सोय करण्यात आली आहे. मध्यवर्ती बसस्थानक मार्गे बेळगाव विमानतळ ते बेळगाव रेल्वे स्थानक अशा या बस सेवेचा शुभारंभ...
बातम्या
मराठा सेंटर येथे 14 रोजी डीएससी भरती मेळावा
बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे येत्या दि. 14 आणि 15 जून 2022 रोजी मराठा लाईट इन्फंट्रीच्या माजी सैनिकांसाठी सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लार्क या पदांसाठी डीएससी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर भरती मेळाव्यासाठीचे पात्रता निकष पुढील...
बातम्या
फोडी, जमीन परिवर्तन, ११ इ स्केच आणि इतर नकाशे मिळणार ऑनलाईन
बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकर पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बेळगावकरांना आता अनेक सुविधांचा लाभ घेता येण्याची चिन्हे दिसत आहेत. विविध नकाशांसाठी अर्ज कराव्या लागणाऱ्या नागरिकांना आता एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे.
फोडी म्हणजेच जमीन विभाजन, जमीन परिवर्तन, ११...
बातम्या
न्यायालयाचे मेन गेट रुंद करण्याची मागणी
बेळगावच्या नव्या जेएनएफसी न्यायालय इमारतीच्या आवार भिंतीचे प्रवेशद्वार (मेन गेट) पूर्वीइतकेच न ठेवता आणखी 15 फूट रुंद मोठे करावे, अशी मागणी वकील वर्गातून केली जात आहे.
बेळगावच्या नव्या जेएनएफसी न्यायालय इमारत आवाराची जुनी संरक्षक भिंत पाडून तिचे नव्याने बांधकाम केले...
बातम्या
श्री पंतांच्या प्रतिमेचे ‘येथे’ झाले अनावरण
बेळगांव विमानतळाच्या मुख्य प्रतीक्षालय (एअरपोर्ट डिपार्चर लॉन्ज) येथे शहरातील चित्रकार शिरीष देशपांडे यांनी बॉलपेनने साकारलेली श्री पंतमहाराज बाळेकुंद्री यांची प्रतिमा व माहिती पोस्टरचा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला.
सदर सोहळ्यात बेळगांव विमानतळाचे मुख्य संचालक राजेशकुमार मौर्य, श्रीदत्त संस्थानचे विश्वस्थ डॉ....
बातम्या
वादळी वारा आणि जोरदार पाऊस!
बेळगावात सकाळपासून उन्हाच्या झळांनी शहर तापलेले असूनही अचानक दुपारी बेळगावमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दुपारपर्यंत कडक ऊन आणि त्यानंतर बघता बघता पावसाचा वेग वाढला आणि शहर परिसरात पाणीच पाणी साचलेले दिसून...
बातम्या
जायंट्स’च्या बेळगाव प्राईड सहेलीचे उद्घाटन उत्साहात
जायन्ट्स वेल्फेअर फौंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्यातर्फे आयोजित 'जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेली' या क्लबचा उद्घाटन समारंभ आणि आरती शहा यांच्या अध्यक्षतेखालील क्लबच्या कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला
शहरातील सुभाष मार्केट येथे हिंदू सोशल...
बातम्या
अन त्या …आजी सुखरूप बचावल्या..!
देव तयारी त्याला कोण मारी! या उक्तीची प्रचिती आज बेळगावमधील शहापूर भागात आली आहे.
बेळगावमध्ये सायंकाळी ४ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या पावसात अनेक ठिकाणी घरांची, झाडांची पडझड झाली असून बसवाण गल्ली, शहापूर येथील शालन भरमा धामणेकर...
बातम्या
फूटपाथ वरील अतिक्रमण: जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
रस्त्यांच्या पदपथ अर्थात फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्याबरोबरच शहर सौंदर्यीकरणाला प्राधान्य दिले जावे. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासंदर्भातील तक्रारींचे 24 तासात निवारण केले जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आणि बेळगाव महापालिकेचे प्रशासक नितेश पाटील यांनी आज केल्या.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज गुरुवारी सकाळी महापालिका...
शैक्षणिक
सह्याद्री परिसरात आयएमईआरची शैक्षणिक सहल
बेळगाव शहरातील केएलएस आयएमईआरतर्फे संस्थेतील पहिल्या सेमिस्टरच्या मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी आयोजित सह्याद्री पर्वतरांगांच्या परिसरातील शैक्षणिक सहल अलीकडेच उत्साहात पार पडली.
केएलएस आयएमईआरतर्फे 'अंडरस्टॅंडिंग मी' अंतर्गत गेल्या 18 ते 20 मे या कालावधीत आयोजित या शैक्षणिक सहली अंतर्गत विद्यार्थ्यांना तीन दिवसांचे काटेकोर...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...