विविध संस्थांचे संस्थापक व संचालक असलेले निस्वार्थी व त्यागी वृत्तीने कार्य करणारे एड मुकुंदराव परब यांच्या निधनाने सीमावासीय एका ज्येष्ठ कार्यकर्त्यास मुकले आहेत अशा शब्दात अनेकानी आपल्या भावना व्यक्त केल्या.
येथील आदर्श सहकारी सोसायटीच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी ऍड मुकुंद परब...
विमान प्रवाशांच्या गैरसोय दूर करण्यासाठी वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळातर्फे 'एअर टू रेल अँड रेल टू एअर इन बस' या खास बसची सोय करण्यात आली असली तरी अवघ्या पाच दिवसात तिने आपले प्रताप दाखविण्यास सुरुवात केली आहे. अचानक बिघाड निर्माण...
हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला बेळगावच्या 8 व्या अतिरिक्त दिवाणी न्यायालयाने दाव्याचा निकाल लागेपर्यंत जो मनाई अर्थात स्थगिती आदेश दिला आहे, तो आदेश जोपर्यंत मागे घेतला जात नाही अथवा त्यात कांही बदल होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात पाय टाकू...
बेळगाव ग्रामीण क्रिकेट अकादमी आणि एमसीसीसी क्रिकेट अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14 वर्षाखालील मुलांच्या निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेला आज मंगळवारपासून उत्साहात प्रारंभ झाला.
होनगा येथील फिनिक्स पब्लीक रेसिडेन्शिअल स्कूल मैदानावर आयोजित सदर स्पर्धा साई गार्डन रेस्टॉरंट होनगाचे संचालक व बंबरगा...
गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी पुन्हा मंत्री होतील असे भाजपचे राज्य प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी सांगितले.
गोकाक येथे आज मंगळवारी ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार रमेश जारकीहोळी यांना पुन्हा मंत्री करण्याबाबत पक्षांमध्ये तसेच सरकार पातळीवर चर्चा सुरू आहे.
निवडणुकांसह विविध कारणास्तव मंत्री...
विधान परिषदेच्या कर्नाटक पश्चिम मतदार संघ, कर्नाटक वायव्य व शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उद्या बुधवार दि. 8 व गुरुवार दि. 9 जून रोजी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
विधान परिषदेच्या कर्नाटक पश्चिम मतदार...
तिसरे रेल्वे फाटक टिळकवाडी येथील शहरातील चौथ्या उड्डाणपुलाचे गर्डर बसून जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर आता या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच तिसऱ्या रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल लवकरच बेळगावकरांच्या सेवेत रुजू होणार आहे.
गेल्या चार वर्षापासून तिसरे रेल्वे...
आम्ही विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक खूप गांभीर्याने घेतलेली आहे. त्यामुळे कर्नाटक वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित आहे, असा विश्वास विधानसभेतील विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे.
बेळगाव येथे...
कर्नाटक -महाराष्ट्र सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांमध्ये सहाय्य करणाऱ्या तज्ञ समितीची बैठक जवळपास दीड वर्षानंतर उद्या बुधवार दि 8 जून रोजी मुंबई येथे होणार असून या बैठकीमुळे खटल्याला नव्याने चालना मिळणार आहे.
कोरोना नंतर तब्बल दीड वर्षा नंतर मुंबईत...
भारतीय जनता पक्ष देशातील प्रत्येक धर्माचा आदर करतो. या संदर्भात पक्षाची ध्येय धोरणे स्पष्ट आहेत. आक्षेपार्ह विधाने करणार्यांवर कारवाई केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या घडामोडींवर विदेश मंत्री समर्पक उत्तरे देत आहेअसे मत कर्नाटक प्रदेश भाजप अध्यक्ष नळीन...