Daily Archives: Jun 23, 2022
बातम्या
महिला पोलिस कॉन्स्टेबलची असभ्य वर्तन करणारा ए एस आय निलंबित
महिला पोलिस कॉन्स्टेबलची वर्तन करणाऱ्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.पोलीस आयुक्त डॉ एम बी बोर्लिंगय्या यांनी हा आदेश बजावला आहे.
बेळगाव शहरातील ए पी एम सी पोलीस स्थानकात ही घटना घडली आहे या पोलीस स्थानकाचे ए एस...
बातम्या
बेडकिहाळ साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. गायकवाड
बेडकिहाळ येथील कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित दुसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगावच्या कला शाखेचे अधिष्ठाता आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे...
बातम्या
विशालसिंगवर आता खुनी हल्ल्याचा 8 वा गुन्हा
पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेला विशालसिंग विजयसिंग चव्हाण (वय 28, पूर्वी रा. शास्त्रीनगर, सध्या रा. आनंदनगर -वडगाव) याच्यावर खुनी हल्ल्याचा 8 वा गुन्हा मार्केट पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. गोळी लागलेल्या त्याच्या पायावर बुधवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली.
खुनांच्या विविध गुन्ह्यांमध्ये...
बातम्या
देवाच्या तीर्थासह एकाने गिळली श्रीकृष्ण मूर्ती
मनुष्याच्या कंठामध्ये या श्री कृष्ण मूर्तीच्या दर्शनाने आश्चर्य वाटते ना? मात्र वस्तुस्थिती कांही वेगळीच असून केएलईच्या डॉक्टरांना एकाच्या घशात अडकलेली ही श्री कृष्णाची मूर्ती शस्त्रक्रिया करून बाहेर काढावी लागली आहे.
एका 45 वर्षीय व्यक्तीने देवाचे तीर्थ प्राशन करताना अनावधानाने त्यासोबत...
बातम्या
भाजपचा कर्नाटक विभाजनाचा डाव -आम. जारकीहोळी
लोकसंख्येच्या आधारावर कर्नाटकचे विभाजन करून दोन राज्य निर्माण करण्याचा डाव भाजपने आखला आहे, अशी टीका केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी केली.
राज्याचे वनमंत्री उमेश कत्ती यांनी बेळगावात काल बुधवारी 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात 50 नवीन राज्य निर्माण होणार...
बातम्या
यांनी केली पोलीस आयुक्तांकडे केली न्यायाची मागणी
बेळगुंदी (ता. जि. बेळगाव) गावामध्ये असलेल्या परिशिष्ट जातीच्या लोकांच्या जमिनीतील पिकाचे कांही लोकांकडून नुकसान केले जात आहे. हा प्रकार थांबून परिशिष्ट जातीच्या लोकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी दलित संघर्ष समिती भीमवाद संघटनेने बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख आणि बेळगाव...
बातम्या
रोहयो महिला कामगारांचे ता. पं. समोर आंदोलन
रोहयो अंतर्गत कामाचा दैनंदिन पगार व्यवस्थितपणे आपल्या खात्यावर जमा केला जावा, या मागणीसाठी आंबेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या महिलांनी आज गुरुवारी तालुका पंचायत कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन छेडले.
आंबेवाडी ग्रामपंचायत हद्दीत राबविण्यात येणाऱ्या रोजगार हमी योजने अंतर्गत...
विशेष
‘बेळगावचा शिवसैनिक अस्वस्थ’…
महाराष्ट्रात सद्यस्थितीत चाललेल्या राजकीय साठमारी कडे बघताना बेळगावचा सामान्य शिवसैनिक मात्र जखमी झाला आहे. सामान्य शिवसैनिक हा कडवा असतो,आग्रही असतो आणि निष्ठावानही असतो. शिवसैनिकाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,सेना भवन आणि मातोश्री हे आराध्य दैवत वाटत असते, त्यावर आलेले संकट हे...
बातम्या
सतीश पाटील यांना वर्गमित्रांची आगळी श्रद्धांजली
गौंडवाड येथे प्राणघातक हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आपला लढवय्या मित्र. सतीश पाटील याला बालपणीच्या त्याच्या वर्गमित्रांनी एका गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत करण्याद्वारे आगळी श्रद्धांजली वाहिली आहे.
गौंडवाड गेल्या शनिवारी रात्री सतीश राजेंद्र पाटील या युवकाचा खून झाला. बालपणापासूनच मनमिळावू आणि सर्वांना...
बातम्या
तिहेरी हत्याकांडातील ‘तो’ आरोपी निर्दोष
कांही वर्षांपूर्वी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बेळगावातील आई आणि तिच्या दोन मुलांच्या हत्याकांडातील आरोपी प्रवीण भट्ट याला उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने निर्दोष ठरविले आहे.
बेळगावच्या द्वितीय जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचा दिलेला आदेश उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...