Daily Archives: Jun 25, 2022
बातम्या
‘त्या भ्रूणांची सखोल चौकशी’- जिल्हाधिकारी
मुडलगी गावच्या ओढ्याच्या काठावर प्लास्टिक बरण्यात सापडलेल्या त्या सहा पुरुष आणि एक गर्भकोषाची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावले आहेत.
फॉरेन्सिक रिपोर्ट नुसार सहा पुरुष आणि एक गर्भकोष असल्याने या प्रकरणात स्त्री भ्रूण हत्त्या नसल्याचे समोर आले...
बातम्या
मोर्चा नको निवेदन द्या-समितीला पोलिसांनी बजावली नोटीस
मराठी कागदपत्रांच्या पुर्ततेच्या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार 27 जून रोजी विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. पण हा मोर्चा होऊ नये यासाठी पोलीस झाल्याने जिल्हा प्रशासनाने आता रडीचा डाव पुढे केला आहे.
बेळगाव पोलिसांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाची
लेखी परवानगी असल्याशिवाय...
बातम्या
असा आहे ‘त्या सात’ भ्रूणाचां फॉरेन्सिक रिपोर्ट
बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी गावातील ओढ्याजवळ उघड्यावर फेकण्यात आलेल्या त्या सात भ्रूणाचा अहवाल आला आहे.
काल शुक्रवारी प्लास्टिक बरण्यांमध्ये सापडलेले सातही भ्रूणं न्यायवैद्यक विज्ञान प्रयोग शाळेत (फॉरेन्सिक सायन्स लॅबरोटरी) पाठवण्यात आले होते त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा लागली होती.
फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये त्या सात...
बातम्या
‘छत्रपती संभाजी महाराजा भक्तांना जामीन मंजूर’
जानेवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले होते. 16 जानेवारी 2022 रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला होता.
यावेळी संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आमदार अनिल बेनके व...
बातम्या
27 जून च्या महामोर्चासाठी पिंजून काढला तालुका
खानापूर समितीकडून तालुक्यात *एक सीमावासी लाख सीमावासी* मोर्चाची जोरदार जनजागृती- खानापूर अध्यक्ष गोपाळ देसाई, देवाप्पना गुरव,गोपाळ पाटील,निरंजन सरदेसाई आणि युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील,दत्तू कुट्रे,राजू पाटील,राजाराम देसाई, किशोर हेब्बाळकर यांनी घेतली जनजागृती मोहिमेत आघाडी
मध्यवर्ती समिती बेळगाव यांच्या नेतृत्वाखाली 27...
बातम्या
चिखलाने भरलेल्या ‘या’ रस्त्यामुळे नागरिकांत संताप
बसवन कुडची येथील लक्ष्मी गल्लीतील रस्त्याचे बांधकाम व्यवस्थित पूर्ण न करता अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या पावसाळ्यात या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून चिखलाने भरलेल्या रस्त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
गेल्या चार वर्षांपासून...
बातम्या
‘भ्रूण हत्ये प्रकरणी मुडलगीतील हॉस्पिटल सील’
बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी गावात ओढ्याकाठी 7 मानवी मृत भ्रूण आढळून येण्याच्या खळबळजनक घटनेप्रकरणी जिल्हा आरोग्य खाते आणि पोलिसांनी स्थानिक वेंकटेश्वर मॅटर्निटी हॉस्पिटल अँड स्कॅनिंग सेंटरवर धाड टाकून ते सील करण्याद्वारे तपास कार्य हाती घेतले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश...
बातम्या
पोपटाची विक्री करणारा वनखात्याच्या ताब्यात
बंदी असलेल्या पोपटांची विक्री करणाऱ्या पाटील मळा येथील एका युवकाला वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
वन खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश गुरव (रा. तांगडी गल्ली, बेळगाव) असे वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या युवकाचे नांव आहे. सदर युवका सोबत चार पोपट आणि एक...
बातम्या
भ्रूण हत्येच्या ‘त्या’ प्रकारामुळे स्कॅनिंग सेंटर्सवर धाडी
बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी येथे 7 मृत मानवी भृण आढळल्याच्या घटनेमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य खाते खडबडून जागे झाले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून जिल्ह्यातील सर्व स्कॅनिंग सेंटरवर वैद्य अधिकार्यांच्या पथकाने धाडी टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी येथे 7 भ्रूणांची...
बातम्या
बृहत् मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद
केएलई विश्वविद्यालय, डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्र, जे. एन. मेडिकल कॉलेज बेळगाव आणि अनिल बेनके फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मतदार संघात आयोजित बृहत् मोफत आरोग्य तपासणी...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...