31 C
Belgaum
Thursday, March 23, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 4, 2022

खेलो इंडियासाठी याची निवड

भरतेश कॉलेजचा विद्यार्थी तुषार भेकणे हा भारतातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून समजणारी खेलो इंडिया साठी निवड झाली आहे.सदर स्पर्धा पंचकुला हरियाणा येथील तारू देवीलाल स्टेडियम या ठिकाणी पार पडत आहे. या स्पर्धेत मन्नूर गावचा सुपुत्र आणि भरतेश महाविद्यालयाचा विद्यार्थी तुषार...

‘त्या राजीनाम्याचा निर्णय खानापूर समितीनेचं घ्यावा’:

खानापूर समितीच्या अध्यक्ष निवडीत मध्यवर्ती कोणताही हस्तक्षेप करणार नसून राजीनामा मंजूर करणे किंवा नूतन अध्यक्ष निवडणे याबाबत त्या घटक समितीने निर्णय घ्यावा आणि आम्हाला कळवा अशा सूचना मध्यवर्ती समितीने खानापूर समितीला दिल्या आहेत. खानापूर घटक समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव यांनी...

घोषवाक्य प्रमाणे मोर्चा विराट हवा : किणेकर

कर्नाटक सरकारला मराठी भाषिकांची ताकद दाखवून देण्यासाठी येत्या 27 जून रोजी काढण्यात येणारा मोर्चा 'एक सीमावासीय लाख सीमावासीय' या घोषवाक्य प्रमाणेच 'विराट' असला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी आत्तापासूनच तयारीला लागले पाहिजे, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार...

27 रोजी विराट मोर्चा, मध्य. समितीचा निर्णय

भाषिक अल्पसंख्यांकांच्या बाबतीतील नवा कायदा सुधारणेसाठी स्थगित असेल तर जुन्या कायद्यानुसार बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांना त्यांचे अधिकार मिळावेत यासाठी येत्या 27 जून रोजी विराट मोर्चा काढून कर्नाटक सरकारला मराठी भाषिकांची ताकद दाखवून देण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत...

सांबरा परिसरात भात पेरणीला जोमाने प्रारंभ

सांबरा आणि परिसरातील शिवारांमध्ये सध्या खरीप भात पेरणीला जोमाने प्रारंभ झाला आहे. बैलजोडीसह ट्रॅक्टरच्या चार नांगरटाळानी शेतकरी हंगाम साधताना दिसत आहेत. मान्सून पूर्व रोहिणी नक्षत्राच्या अगोदर यंदा अधूनमधून चांगला पाऊस झाला असल्यामुळे पूर्व मशागतीची कामे झाली आहेत रोहिणी नक्षत्रात पाऊस...

…अन् पालकांनी निभावली रहदारी पोलिसाची भूमिका

अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे कॅम्प येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल आणि सेंट पॉल हायस्कूल मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने पालकांनाच रहदारी पोलिसांच्या भूमिकेत शिरून वाहतूक सुरळीत करावी लागल्याची घटना नुकतीच घडली. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे कॅम्प येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल...

पोलीस दलाने दिली एडीजीपींना मानवंदना

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस दलाने प्रभावी उपाययोजना राबविल्या आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये समाजात शांतता अबाधित राखण्यासाठी नागरिक आणि माध्यमांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे विचार राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) अलोककुमार यांनी व्यक्त...

आता तंबाखू विक्रीसाठी होणार परवाना सक्ती

तंबाखू सेवनाचे व्यसनाधीनता कमी करण्याच्या उद्देशाने तंबाखू विक्रीवरही नियंत्रण ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यापुढे प्रत्येक पानपट्टीवर तंबाखू उपलब्ध होणार नसून त्याच्या विक्रीसाठी व्यवसाय परवाना घेणे आवश्यक ठरणार आहे. हॉटेल आणि इतर व्यवसायाला व्यापार परवाना दिला जातो. त्याचप्रमाणे तंबाखू विक्रीसाठी...

स्मार्ट सिटीकडून व्हॅक्सिन डेपोत 93 हजार झाडे

व्हॅक्सिन डेपो येथील केवळ 1.3 एकर जागेतच बांधकाम करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने व्हॅक्सिन डेपो येथे 93 हजार झाडे लावण्याची ग्वाही उच्च न्यायालयाला दिली आहे. त्यामुळेच न्यायालयाने तेथे बांधकाम सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी...

एडीजीपी अलोककुमार यांची कित्तुरला भेट

कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक (एडीजीपी) अलोककुमार यांनी आज शनिवारी सकाळी वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांचे क्रांती स्थान कित्तूरला भेट दिली. एडीजीपी अलोककुमार हे सध्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. आज शनिवारी कित्तूर येथे दाखल झालेल्या अलोककुमार...
- Advertisement -

Latest News

महाराष्ट्राने कर्नाटकला जाब विचारावा -आम. डॉ. कायंदे

महाराष्ट्राने सीमावासीय मराठी बांधवांना प्रदान केलेल्या आरोग्य योजनेला कर्नाटक शासन विरोध करत आहे. आम्ही आमच्या लोकांना योजना दिली असताना...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !