Daily Archives: Jun 16, 2022
बातम्या
27 जून मोर्चा- समिती नेत्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट
कर्नाटक सरकारने बेळगाव जिल्ह्यात भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार मराठीत परिपत्रक मिळावी यासाठी 31 मार्च 2004 साली कर्नाटक सरकारने एक पत्रक काढले होते मात्र काही कानडी संघटनांच्या विरोधामुळे हे पत्रक मागे घेतले मात्र अद्याप हे पत्रक प्रसिध्दीस दिले नाही त्यामुळे मराठी...
बातम्या
पतीसह तिघांना फाशीची शिक्षा
अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून व फोनवरून बोलत असल्याचे पाहून पत्नी व तरुणाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पतीसह तिघा तरुणांना फाशीची शिक्षा चिकोडी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे.
2013 साली झालेल्या दुहेरी खून प्रकरणी चिकोडी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस...
बातम्या
गुढ, अज्ञात अवस्थेत जन्मते साहित्यकृती -प्रा. गायकवाड
कथानक सृजन प्रक्रिया कमालीची गुढ आणि लेखकालाही अज्ञात असते. त्यामुळे साहित्यकृतीचा जन्म चमत्कारी, गुढ, अज्ञात अवस्थेत होत असतो, असे विचार प्रा. विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले.
राणी चन्नम्मा विद्यापीठातील रिडर्स फोरम अर्थात वाचक मंचच्यावतीने आयोजित 'मी कादंबऱ्या कशा लिहितो' या...
बातम्या
श्री खंडोबा मंदिर बांधकामाचे भूमिपूजन
बेळगाव शहरातील गणाचारी गल्ली, बकरी मंडई येथील नूतन श्री खंडोबा मंदिर बांधकामाचा भूमिपूजन समारंभ आज गुरुवारी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
गणाचारी गल्लीतील बकरी मंडई येथील श्री खंडोबा मंदिराच्या ठिकाणी आयोजित भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आमदारांचा दीपक गायकवाड...
बातम्या
महिला विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव*
ज्यांनी शिक्षण क्षेत्रात आपली हयात घालवली आणि हजारो विद्यार्थ्यांना घडविले त्या प्रभाताई देशपांडे यांनी सुरू केलेल्या शाळेचा आता वटवृक्ष झाला असून त्यांच्या स्मरणार्थ महिला विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेचे नामकरण 'प्रभाताई देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूल'असे करण्याचा निर्णय महिला विद्यालय शाळा...
बातम्या
डीसी कार्यालय येथील खुल्या जागेचा होणार सदुपयोग
बेळगाव जिल्हाधिकारी (डीसी) कार्यालय परिसरातील धरणे सत्याग्रह वगैरे आंदोलनासाठी वापरल्या जाणाऱ्या खुल्या मोकळ्या जागेचा जनतेसाठी सदुपयोग करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घेतला असून या जागेत निदर्शन स्थळ, पे पार्किंग सोय आणि कार्यालयात येणाऱ्या जनतेसाठी खाऊ कट्टा निर्माण केला...
बातम्या
जीवन विद्या मिशनतर्फे उद्या ‘यांचे’ व्याख्यान
सदगुरू श्री वामनराव पै यांच्या संकल्पाचा एक भाग म्हणून जीवन विद्या मिशन बेळगाव शाखेतर्फे उद्या शुक्रवार दि. 17 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता आयपीएस अधिकारी वैभव चंद्रकांत निंबाळकर यांचा मोफत मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शहरातील कोनवाळ गल्ली...
बातम्या
तान्हुल्यासाठी देवदूत बनले यश हॉस्पिटल* फेसबुक फ्रेंड्स सर्कलचा पुढाकार
भटक्या कुटुंबातील एकवर्षीय प्रवीण सोळंखे हा बालक किडनी आजाराने त्रस्त असून फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरूच असून प्रविणच्या शस्त्रक्रियेसाठी यश हॉस्पिटलने मोफत शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेऊन यश हॉस्पिटलचे डॉ. एस.के.पाटील व डॉ. संगीता एस.पाटील व सर्जन विजय पूजार,डॉ.बी.एस.कोडलीवालीमठ...
बातम्या
मुस्लीम जिहादींच्या हिंसाचार निषेधार्थ विहिंप, बजरंग दलाचे आंदोलन
देशभरात मुस्लिम जिहादी हिंदूंवर करत असलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यातर्फे आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात तीव्र आंदोलन छेडून धरणे सत्याग्रह आणि निदर्शने करण्यात आली. त्याप्रमाणे राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले.
विश्व हिंदू परिषद...
बातम्या
‘त्या’ मेजरची माहिती देणाऱ्यास 50 हजाराचे बक्षीस
बेळगाव शहरामधून गुढरित्या बेपत्ता झालेले कमांडो विंगचे सुभेदार मेजर सुरजीत सिंग एच. यांचा चार दिवस झाले तरी अद्याप पत्ता लागलेला नाही. पोलिसांच्या विशेष तपास पथकासह लष्करी अधिकारी व जवानांनी कसून शोध घेऊन देखील सुरजित सिंग यांचा शोध लागत नसल्यामुळे...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...