33 C
Belgaum
Thursday, March 23, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 22, 2022

‘त्या 18 खेळाडूंचा जिल्हाधिकाऱ्यांना थॅंक्यु…’

बेळगाव येथे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतातअसे खेळाडू घडवण्यासाठी सर्वाधिक जास्त मेहनतघ्यावी लागते ती म्हणजे त्यांचे प्रशिक्षक यांची परंतु यावेळी बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सुद्धा खेळाडूंची दखल घेत बेळगावातील 18 जुडो खेळाडूंसाठी मदत केली. दिल्ली येथे सुरू...

समितीच्या पत्राची ‘पीएमओ’ने देखील घेतली दखल

बेळगावसह सीमाभागातील भाषिक अल्पसंख्यांक मराठी लोकांना सरकारी परिपत्रके मराठीतून मिळावेत या मागणीच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने धाडलेल्या पत्राची आता पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) देखील दखल घेतली आहे. तसेच ते पत्र कर्नाटक सरकारला पाठवून योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. भाषिक...

चांगले विचार नव्या पिढीत रुजवणे गरजेचे -आर. वाय. पाटील

भविष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाऊन सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन पुढे जायला हवे. सर्व संकटांना मात करून सर्वांच्या हिताकरिता माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येणे गरजेचे असून नवा सुदृढ समाजाचे, चांगल्या पद्धतीचे विचार नव्या पिढीत रुजविणे काळाची गरज आहे....

अमेय जैनोजी यांना नेव्हीत कॅप्टन पदी बढती

हरिहर चाळ, गजानन रोड, टिळकवाडी येथील रहिवासी मराठा बँकेचे माजी शाखा व्यवस्थापक अशोक यल्लाप्पा जैनोजी व सौ. अंजली अशोक जैनोजी यांचे चिरंजीव अमेय अशोक जैनोजी यांना वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन पदी बढती मिळाली आहे. अमेय जैनोजी...

बेळगाव वारकरी संघाचे ‘या’ पालखी सोहळ्यात 28 वे वर्ष

आषाढी निमित्त आळंदी येथे गुरुवर्य ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी महासंघाची वारी आजपासून मोठ्या उत्साहात भक्तिभावाने प्रारंभ झाली. बेळगाव सीमाभागातील जुन्या समजल्या जाणाऱ्या मानाच्या वारकरी संघ बेळगाव यांचे आषाढी वारीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी...

‘2024 निवडणुकी नंतर देशात 50 नवीन राज्ये’-उमेश कत्ती

आगामी 2024 च्या निवडणुकीनंतर देशात 50 नवीन राज्य होणार असून बेळगावसह उत्तर कर्नाटक हे स्वतंत्र वेगळे राज्य होणार होईल असे वक्तव्य माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी केलंय. बेळगाव बार असोसिएशनच्या पाठपुराव्यामुळे बेळगावात कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार...

जनतेच्या समस्या निवारणाला प्राधान्य द्या आ. श्रीमंत पाटील

अधिकारी असोत वा लोकप्रतिनिधी त्यांनी गावातील जनतेच्या समस्यांना प्राधान्य द्यायला हवे. शिरगुप्पी ग्रामपंचायत याचेच एक उदाहरण म्हणावे लागेल. त्यांनी गावच्या विकासाला जे प्राधान्य दिले आहे, ते खरोखर कौतुकास्पद आहे, असे मनोगत माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी...

गौंडवाड खून प्रकरणातील आरोपींना फाशी द्या

गौंडवाड खून प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करत त्यांना फाशी द्यावी अशी मागणी करत कुटुंबीयासह शेकडो ग्रामस्थांनी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.यावेळी खून झालेल्या सतीश पाटील च्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आक्रोश केला व आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. या...

रमेश जारकीहोळी यांनी घेतली फडणवीस यांची भेट

शिवसेना आमदार आणि अपक्षांच्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोकाकचे आमदार व माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी मुंबईत आपले राजकीय गुरु देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रातील वेगवान राजकीय घडामोडीनंतर तेथील महा विकास आघाडीचे सरकार...

त्या’ खून प्रकरणी आणखी तीन महिला गजाआड

गौंडवाड (ता. जि. बेळगाव) येथील सतीश पाटील या तरुणाच्या खून प्रकरणी काकती पोलिसांनी आणखी तिघा संशयित महिलांना अटक केली आहे. त्यामुळे या खून प्रकरणातील आरोपींची संख्या आता 10 झाली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघा संशयित महिलांची नावे लक्ष्मी वेंकटेश कुट्रे...
- Advertisement -

Latest News

महाराष्ट्राने कर्नाटकला जाब विचारावा -आम. डॉ. कायंदे

महाराष्ट्राने सीमावासीय मराठी बांधवांना प्रदान केलेल्या आरोग्य योजनेला कर्नाटक शासन विरोध करत आहे. आम्ही आमच्या लोकांना योजना दिली असताना...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !