दृष्टीहिन मानवाला नयनसुख मिळून जगाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी नेत्रदान करण्याचा निर्णय प्रत्येक मानवाने केल्यास त्याचा फायदा जगातील नेत्रहिन व्यक्तीना निश्चितच होवू शकेल. अर्थात एका व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदान केल्यास दोन अंध व्यक्तींना त्याचा उपयोग होईल असे केएलई नेत्रविभाग...
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी झालेल्या वक्तव्यावरून उठलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर आमदार बेनके यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. बेळगाव शहरातील फोर्ट रोड येथे भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या प्रतिमेला फाशी देण्याचा प्रतिकात्मक प्रकार घडला होता.
काही समाजकंटकांकडून हा प्रकार घडला होता,त्यामुळे...
सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशीच्या वारीसाठी अंकलीकर सरकार शितोळे यांच्या माऊलीच्या अश्वांचे विधिवत पूजेनंतर परंपरेनुसार आज शुक्रवारी अंकलीकर शितोळे सरकारांच्या राजवाड्यातून आळंदीसाठी प्रस्थान झाले.
प्रारंभी आज सकाळी अंकली गावातील श्री विठ्ठल मंदिरातून वारकरी मंडळी विधिवत पूजा करून माऊली अश्वाच्या प्रस्थान कार्यक्रमास...
वायव्य पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुनील संक यांच्या बद्दल विधान करणारे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी त्यांचे एजंट आहेत का? असा सवाल केपीसीसी उपाध्यक्ष आयवन डिसोजा यांनी केला.
बेळगाव शहरातील काँग्रेस भवन येथे आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते....
रानमांजरांची शिकार करणाऱ्या दोघा शिकाऱ्यांना कित्तूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गजाआड केले असून त्यांच्याकडील रानमांजरांचे मांस आणि शिकारीचे साहित्य जप्त केले आहे. अन्य एक शिकारी फरारी झाला असून त्याचा शोध जारी आहे.
हणमंत दुर्गप्पा होसुर आणि मल्लेश रामाप्पा हावेरी (दोघे रा. बेलवडी)...
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून लष्कर भरती परीक्षा (आर्मी एक्झाम) झालेल्या नाही. परिणामी आमचे युवक बेरोजगार होत असल्यामुळे ही परीक्षा लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटनेतर्फे केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटनेतर्फे उपरोक्त...
आत्ताचं जग प्रामाणिकतेच राहिलं नाही असं म्हटलं जात असलं तरी समाजात अद्यापही प्रामाणिकपणा जिवंत आहे हे दाखवून देताना रस्त्यावर सापडलेले महत्त्वाची कागदपत्रे असलेले पैशाचे पाकीट दोघा जणांनी मूळ मालकाकडे सुखरूप परत केल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली.
याबाबतची माहिती अशी...
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेले कलाकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बेळगाव मधील 'त्या' शिवभक्त चिमुकलीचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर आवर्जून शेअर केला आहे.
राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने मच्छे येथील अडीच वर्षीय कु. ऋत्वी गजानन जनोजी या चिमुकलीने...
नुपूर शर्मा यांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केले असून शर्मांना भाजपमधून निलंबित करण्याच्या कारवाईचा निषेध केला आहे. तसेच भाजपने दबावाला बळी पडून सत्याला दाबण्याचा प्रयत्न केला आहे. शर्मांवरील कारवाई हा भाजपने केलेला एक...
भाजप प्रवक्ता नुपुर शर्मा यांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी आणि देश सांभाळता येत नसेल तर केंद्रातील भाजप सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी करत एसडीपीआय संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जोरदार निदर्शने करून निवेदन सादर करण्यात आले.
हजरत मोहम्मद...