18.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 1, 2022

होमगार्ड आणि नागरी संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी

आश्रय फाउंडेशनच्या सहयोगातून राईट्स लिमिटेडच्या वतीने होमगार्ड्स आणि नागरी संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. . हे आरोग्य तपासणी शिबीर राईट्स लिमिटेडच्या एक भाग होता. सीसीएसार उपक्रमांतर्गत आश्रय फाउंडेशनच्या सहयोगाने या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात...

रेल्वे स्थानक ते विमानतळ बस सेवा

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले बेळगाव शहरापासून विमानतळाची बस सेवा गुरुवार दोन जून पासून सुरू होणार आहे.रेल्वे स्थानकापासून शामराव विमानतळापर्यंत ही बस सेवा सुरू होणार असून जिल्हाधिकारी नितेश पाटील या बससेवे चे उद्घाटन करणार आहेत. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने रेल्वे...

हुतात्मा स्मारक भवनासाठी देणग्यांचा वाढता ओघ

हिंडलगा हुतात्मा स्मारकाच्या आवारात येत्या काळात हुतात्मा स्मारक भवन उभारण्यात येणार असून या भवनामध्ये नव्या पिढीला सीमाप्रश्नाचा लढा समजावा यासाठी भव्य स्मृती दालन उभारले जाणार आहे. या हुतात्मा स्मारक भवनासाठी दिवसेंदिवस देणग्यांचा ओघ वाढत असून या पद्धतीने लोकवर्गणीतून आत्तापर्यंत...

राज्यस्तरीय क्रीडाज्योत प्रज्वलनाचा ‘यांना’ मिळाला सन्मान

कडोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वरिष्ठ कर्मचारी आणि बेळगावच्या आंतरराष्ट्रीय महिला जलतरणपटू ज्योती कोरी (होसट्टी) यांना बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कर्नाटक सरकारी कर्मचारी संघटनांच्या क्रीडा महोत्सवाची क्रीडाज्योत प्रज्वलित करण्याचा सन्मान प्राप्त होण्याबरोबरच त्यांनी जलतरणामध्येही सुयश मिळविले आहे. बेंगलोर येथील...

नवजात कर्णबधिरांसाठी शासनाचे अर्थसहाय्य

नवजात कर्णबधिर मुलांवरील शस्त्रक्रियेसाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये 8 ते 10 लाख रुपये खर्च येतो. तथापि शासनाकडून चालू वर्षापासून अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे. या योजनेमुळे मुलांमधील श्रवण दोषाची समस्या बालपणीच सुटण्यास मदत होणार आहे. सरासरी 1000 नवजात मुलांपैकी एका मुलांमध्ये...

शहरात शुक्रवारी होणार वीज कपात

तातडीच्या दुरुस्तीच्या कारणास्तव येत्या शुक्रवार दि तीन जून 2022 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव शहरातील विविध फिडर वरून केला जाणारा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. शुक्रवारी टिळकवाडी, मारुती गल्ली, हिंदवाडी, जक्कीर होंडा, एस.व्ही. कॉलनी, पाटील गल्ली,...

खडेबाजार पोलिसांची जनसंपर्क सभा संपन्न

पोलीस खात्याशी संबंधित नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने आयोजित खडेबाजार पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातील नागरिकांची जनसंपर्क सभा आज दुपारी पार पडली. समादेवी गल्ली येथील श्री समादेवी मंगल कार्यालय येथे आयोजित या जनसंपर्क सभेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस...

पाच शालेय अवलियांची सायकलवरून गडभ्रमंती!

बेळगाव लाईव्ह विशेष : हल्लीच्या मुलांना सर्व काही 'फास्टफूड' प्रमाणे अत्यंत घाईगडबडीने मिळविण्याची इच्छा असते. शाळकरी मुलांमध्येही घरापासून थेट शाळेपर्यंत आणि शाळेपासून थेट घरापर्यंत पोहोचविण्यासाठी दररोज रिक्षा ची गरज असते. मात्र बेळगावमधील पाच शालेय अवलियांनी बेळगाव ते पन्हाळगड मोहीम...

चक्क सुवर्णसौधसमोर वाळविल्या शेवया!

सध्या उन्हाचा हंगाम संपत आला आहे. पावसाळ्यासाठी आतापासून नियोजन करत वाळवणीचे पदार्थ करण्यात गृहिणींची लगबग जवळपास संपत आली आहे. परंतु घाईगडबडीत असणाऱ्या महिला अद्यापही ढगांचे वातावरण बघून वाळवणाचे पदार्थ साठवण्याच्या घाईगडबडीत आहेत. परंतु हे वाळवणीचे पदार्थ चक्क बेळगावच्या सुवर्णसौध समोर...

मनपा कर्मचाऱ्याचा जय महाराष्ट्र! अन् कन्नड संघटनांचा तिळपापड!

बेळगाव महानगरपालिकेतील आपल्या 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपल्या भाषणाच्या अखेरीस 'जय महाराष्ट्र' अशी घोषणा दिल्यामुळे उपस्थित अधिकारी व कर्मचारी अचंबित झाल्याची घटना आज बुधवारी मनपा कार्यालयात घडली. या प्रकारामुळे कन्नड संघटनांचा मात्र तिळपापड उडाला आहे. याबाबतची...
- Advertisement -

Latest News

समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!

बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !