31 C
Belgaum
Thursday, March 23, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 12, 2022

*श्री परमज्योति अम्माभगवानांच्या पादुका आणि श्रीमुर्तीची भव्य शोभायात्रा*

बेळगावात श्री अम्माभगवान मंदिराच्या उदघाटनानिमित्त रविवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली.बेळगावातील सदाशिवनगरात श्री परमज्योति अम्माभगवान मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या उदघाटनानिमित्त आज, रविवारी अम्माभगवान यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. धर्मवीर संभाजी चौकातुन सकाळी मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर कॉलेज रोड,...

‘फोर्ट रोड येथील त्या प्रकरणी तिघे जण ताब्यात’

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या प्रतिकृतीस भर रस्त्यात गळफास लावत सदर प्रतिकृती टांगण्याचा प्रकार केलेल्या प्रकरणी बेळगाव पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. शुक्रवारी सकाळी बेळगाव शहरातील फोर्ट रोड येथे नुपूर शर्मा यांच्या...

सार्वजनिक वाचनालयातर्फे साने गुरुजींना अभिवादन

बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने साने गुरुजी यांना यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले वाचनालयाचे ज्येष्ठ सदस्य आणि माजी महापौर गोविंद राऊत यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन केले. त्याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष नेताजीराव जाधव उपाध्यक्ष प्रसन्न हेरेकर कार्यवाह रघुनात बांडगी,...

*पश्चिम रेल्वे भरती 2022: 3612 शिकाऊ पदांसाठी अर्ज*

रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), पश्चिम रेल्वे (WR), ने शिकाऊ भरती 2022 साठी अधिसूचना जारी केली आहे. तब्बल 3612 शिकाऊ उमेदवारांना या पदासाठी ऑफर दिली जाईल. SSLC किंवा इयत्ता 10 पूर्ण केलेले आणि ITI प्रमाणपत्र असलेले उमेदवार 27 जून 2022...

म्हणून तो थोडक्यात बचावला….

बेळगाव महापालिकेच्या वतीने रस्त्याच्या डिव्हायडर च्या मध्ये बसवण्यात आलेल्या पथदीपाच्या सुटुन पडलेल्या विद्युत भारित तारेत करंट आल्याने एकाचा जीव सुदैवानं बचावल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. शनिवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील यु के 27 हॉटेल जवळ सदर विद्युत...

* कर्नाटक ग्रामीण सरकारी बँकांमध्ये 450 पदांसाठी भरती*

* कर्नाटक ग्रामीण सरकारी बँकांमध्ये 450 पदांसाठी भरती* #IBPS RRB #RRB Office Assistant # RRB Officer scale I IBPS (इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन) द्वारा RRB Office Assistant व RRB Officer scale I कर्नाटकात ग्रामीण सरकारी बँकांमध्ये 450 पदांसाठी अधिकृत अधिसूचना...
- Advertisement -

Latest News

महाराष्ट्राने कर्नाटकला जाब विचारावा -आम. डॉ. कायंदे

महाराष्ट्राने सीमावासीय मराठी बांधवांना प्रदान केलेल्या आरोग्य योजनेला कर्नाटक शासन विरोध करत आहे. आम्ही आमच्या लोकांना योजना दिली असताना...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !