परवाना अनिवार्य करून व्यापाऱ्यांना त्रास देऊ नका अश्या सक्त सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगाव मनपाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
व्यापाऱ्यांनी कुठून परवाना घ्यायचा आहे हे व्यापाऱ्याने ठरवायचे आहे, त्यांना मनपा मधूनच परवाना घ्यावा हे अनिवार्य करू नका अशी भूमिका घेत...
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नूतन अध्यक्षपदी गोपाळराव देसाई यांची एकमताने निवड झाली यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व कार्यकारिणीचे सदस्य समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
समितीचे ज्येष्ठ नेते सूर्याजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली सुरेश देसाई यांनी गोपाळ...
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बेळगाव शहरातील सामाजिक संस्थांच्या सहयोगातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
'ऑपरेशन मदत'च्या माध्यमातून बेळगावच्या सदाशिव नगर येथील वैकुंठ स्मशानभूमीत 50 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्याहस्ते ही रोपे लावण्यात आली. मजदूर नवनिर्माण संघ, जिवन विद्या मिशन, युथ फाॅर...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशावरून आजपर्यंत अनेक टीकाटिप्पण्या झाल्या. सध्या याच टीकाटिप्पण्या पुन्हा एकदा जोर धरू लागल्या असून संघाचे चड्डी प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागले आहे. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीदेखील आता या टीकाटिप्पण्यांमध्ये भाग घेतला असून 'आपापली चड्डी...
बेळगाव कॅथोलिक असोसिएशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील विविध भागात 1000 रोपांची लागवड करण्यात आली. हा जागतिक पर्यावरण दिनाचा 50 वा वर्धापन दिन आहे.
बेळगावचे बिशप रेव्हड डॉ. डेरेक फर्नांडिस यांनी वृक्षारोपण मोहिमेत असोसिएशनच्या अध्यक्षा क्लारा फर्नांडिस व इतर कार्यकर्त्यांसह...
'संघाची चड्डी' समाजात भांडणे लावत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेस नेते करत आहेत. या आरोपावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रत्त्युत्तर दिले असून गेल्या ७५ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकसेवा करत आहे.
मात्र सिद्धरामय्या संघाविषयी अपप्रचार करत आहेत. असे...
विश्व भारत सेवा समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा लोकमान्य सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
संस्थेचे अध्यक्ष नेताजी कटांबळे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी संस्थेचे दिवंगत अध्यक्ष संभाजी पिंगट व संचालक पुंडलिक कंग्राळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संस्थेचे...
कर्नाटक उत्तर-पश्चिम पदवीधर/शिक्षक मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर झाली असून एकूण ९५ मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली निवडणूक आयोगाने या मतदार याद्यांसाठी अनुमती दिली असून इंग्रजी आणि कन्नड अशा दोन भाषांमध्ये हि मतदार यादी जाहीर झाली...