बातम्या ऑटोनगर येथे धुराचे प्रचंड लोळ By Editor - March 7, 2018 0 582 ऑटोनगर पलीकडील लष्करी हद्दीत अचानक आग लागली आहे. यामुळे धुराचे प्रचंड लोळ उमटत आहेत. सकाळी ११.३० च्या सुमाराला ही आग लागली आहे. दरवर्षी एकदातरी या भागात आगीची घटना घडते, आताही आग प्रचंड मोठी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी बेळगाव live ला सांगितले.