Daily Archives: Mar 5, 2018
बातम्या
उर्वरित सीपीआय वर्गालाही मिळाले पोस्टिंग
उर्वरित सीपीआय वर्गालाही मिळाले पोस्टिंग
दोन दिवसांपूर्वी बदली आदेश आला तरी पोस्टिंग कुठे या विवंचनेत अडकलेल्या बेळगाव मधील सीपीआयनाही आता पोस्टिंग मिळाले आहे. याची यादी जाहीर करण्यात आली आहे.
सीसीबी निरीक्षक सुलेमान ताशीलदार यांना धारवाड डिसीबी, बेळगाव ग्रामीण निरीक्षक नारायण स्वामी...
बातम्या
आज शहराच्या तापमानात दोन अंशाने वाढ
बेळगाव शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काल राविवारीपेक्षा आज सोमवारी तापमानात दोन अंशाने वाढ झाली आहे.
रविवारी बेळगाव शहरात ३४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. आजचे तापमान ३६ अंश इतके झाले असून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे.
मार्च महिना...
बातम्या
मंजुनाथला गरज मदतीची
नवी गल्ली शहापूर येथील मंजुनाथ भोजणावर या २७ वर्षीय तरुणांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्याच्या आईने त्याला आपली एक किडनी देण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी शस्त्रक्रियेस ७ लाखाचा खर्च येणार असून समाजातून मदतीचे आवाहन करण्यासत आले आहे.
सध्या गल्लीतील...
बातम्या
गौरी लंकेश हत्याप्रकरण : सहा महिन्यानंतर पहिली अटक
कर्नाटकातील पत्रकार आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात तब्बल सहा महिन्यांनंतर पहिल्या आरोपीला विशेष तपास पथकाने जेरबंद केले आहे. त्या आरोपीचे नाव के. टी. नवीनकुमार (३७) असे असून त्याला १८ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.
नवीनकुमार हा...
राजकारण
स्वताच्या उमेदवारीसाठी प्रोजेक्शन नाही – पंढरी परब
महा पालिकेत गेली दोन टर्म नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले सध्या पालिकेचे गट नेते पंढरी परब हे देखील यावर्षी बेळगाव दक्षिण मतदार संघातून समितीचे प्रबळ उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. बेळगाव liveने त्यांच्याशी संपर्क साधला त्यांची मुलाकात घेतली, त्यावेळी त्यांनी...
बातम्या
आयुक्तांनी केली कत्तल खान्यांची पहाणी
केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी बेळगावातील बेकायदेशीर कत्तल खान्याबद्दल पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरून दम दिल्यावर जागे झालेल्या सरकारी यंत्रणेने हळूहळू कत्तल खान्यावर कारवाईस सुरुवात केली आहे.
सोमवारी सकाळी पालिका आयुक्त एम शशिधर कुरेर यांच्यासह पालिका आरोग्याधिकारी नाडगौडा यांनी...
बातम्या
कणकुंबीत रंगलाय नाट्य आविष्कार
होळीच्या सणाचे औचित्य साधत कणकुंबी परिसरात लोक कलेला बहर आला आहे.भरगच्च भरलेली प्रेक्षकांगृह, रंगलेले नाट्यकर्मी आणि नाटयोत्सवाची परमोच्च परिणीती या सर्वांच मिलन कणकुंबीत अवतरलं आहे.
होळीचा सण हा कोंकण भागातला मोठा सण!तब्बल पाच दिवस चालणारा हा उत्सव, श्रमाच्या धगाड्यातुन विसावा...
Latest News
भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन
बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...