Tuesday, May 7, 2024

/

उर्वरित सीपीआय वर्गालाही मिळाले पोस्टिंग

 belgaum

उर्वरित सीपीआय वर्गालाही मिळाले पोस्टिंग

दोन दिवसांपूर्वी बदली आदेश आला तरी पोस्टिंग कुठे या विवंचनेत अडकलेल्या बेळगाव मधील सीपीआयनाही आता पोस्टिंग मिळाले आहे. याची यादी जाहीर करण्यात आली आहे.
सीसीबी निरीक्षक सुलेमान ताशीलदार यांना धारवाड डिसीबी, बेळगाव ग्रामीण निरीक्षक नारायण स्वामी यांना हुबळी सीसीबी, खडेबाजार निरीक्षक यु एच सातेनहळ्ळी यांना हुबळी धारवाड सिटी एसबेळगाव उत्तर चे निरीक्षक राजू पाटील यांना हुबळी धारवाड सीसीबी, बेळगाव दक्षिणचे निरीक्षक थिंमप्पा कारीकल यांना राज्य गुप्तचर, सीसीआयबी चे निरीक्षक आडीवेप्पा गुदीगोप यांना एसीबी, कॅम्प निरीक्षक सुदर्शन पट्टनकुडे यांना के एल ए, सिटी एसबी निरीक्षक सुरेश लोहार यांना सीसीबी हुबळी, काकती निरीक्षक रमेश गोकाक यांना राज्य गुप्तचर, शहापूर चे निरीक्षक जावेद मुशापुरी यांना एसीबी, टिळकवाडी चे निरीक्षक मौनेश देषनूर यांना राज्य गुप्तचर, उद्यमबाग चे निरंजन पाटील यांना खानापूर पिटीएस, महिला पोलीस स्थानकाच्या श्रीदेवी पाटील यांना बागलकोट महिला पोलीस स्थानक येथे नेमण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.