19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Mar 9, 2018

युवती वाचली रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानाने

तांगडी गल्ली कडून एक युवती अचानक रेल्वे ट्रॅक वर चढली, समोरून धडधडत येणाऱ्या रेल्वेच्या विरुद्ध दिशेने ती चालत निघाली, आता ती मरणार..... इतक्यात रेल्वेचालकाने रेल्वे थांबवली आणि तिला वाचवले... शुक्रवारी दुपारी घडलेली ही घटना थक्क करणारी आहे. प्रेमात अपयश आले...

दोन आत्महत्यांनी बेळगाव हादरले

शुक्रवारी बेळगाव शहरात रेल्वे ट्रॅक वर झालेल्या दोन आत्महत्यांनी सारे बेळगाव शहर हादरून गेले आहे. पाहिके ते तिसरे रेल्वे फाटक पर्यंतचा भाग सुसाईड पॊइंट म्हणून घोषित करण्यासारखी वेळ कमकुवत मनोवृत्तीच्या लोकांनी आणून ठेवली आहे. सकाळच्या सत्रात तिसऱ्या रेल्वे गेट जवळ...

पवार सभा संपर्क कार्यालयाचे उदघाटन

रंगुबाई पॅलेस मधील शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या  कार्यालयात खासदार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सभा आयोजन मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उदघाटन माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केलं. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची समिती साठीची बेळगावात 31 रोजी होणारी सभा...

अनुभवी नगरसेवक म्हणून छाप पाडलेले किरण सायनाक

महा पालिकेत आमदार संभाजी पाटील यांच्या सोबत गेली पाच वर्ष मराठी महापौर करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत असलेले आणि पालिकेतील मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणून विकास कामे करण्यात मोलाची भूमिका बजावत असलेले सतत चार टर्म नगरसेवक पदाचा अनुभव असलेले माजी महापौर...

कणबर्गी च्या शेतकऱ्यांचा बुडाविरोधी ठिय्या

कणबर्गी येथे शेतजमीन हिसकावून घेऊन वसाहत योजना राबविण्याच्या विचारात असलेल्या बुडाचा विरोध करत कणबर्गी च्या शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. काहीही झाले तरी बुडाला ही वसाहत होऊ देणार नाही कुणीही आले तरी मागे हटणार नाही असे आव्हानच शेतकऱ्यांनी दिले. माजी महापौर...

राजेश्री जैनापुरे यांच्यावर ए सी बीची धाड

राज्यभरातील नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अँटी करप्शन ब्युरो ने आज एकाच वेळी छापे टाकले. या सर्व अधिकाऱ्यांनी  बेहिशोबी मालमत्ता जमविल्याची माहिती मिळाल्याने ए सी बी ने शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून एकाच वेळी शॉक दिला. यामध्ये सर्वांकडून कोट्यावधी रुपयांची मालमत्ता व...

स्वतंत्र ध्वजाचे अनावरण निवडणूक पूर्व राजकारण

जम्मू-काश्मीरप्रमाणे आम्हालाही स्वतंत्र ध्वज द्या, अशी मागणी करणाऱ्या कर्नाटक सरकारने आपल्या लाल पिवळ्या ध्वजाचे अनावरणही करून टाकले आहे. काँग्रेस प्रणित सिद्धरामय्या सरकारने एक प्रकारे केंद्रातील मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्नच केला आहे. विधानसभा निवडणुकीत कर्नाटक काबीज करू असे म्हणणाऱ्या...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !