22.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 3, 2018

नाट्यपरिषदेवर जाण्यास सहकार्य करा:वृषाली मराठे

अखिल भारतीय नाट्यपरिषदेवर जाण्यास आपण पात्र उमेदवार आहोत. या ठिकाणी जाऊन काम करण्यासाठी मतदानाने सहकार्य करण्याची गरज आहे. मतदारांनी आपल्याला सहकार्य करावे असे आवाहन निवडणुकीतील उमेदवार वृषाली मराठे यांनी केले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बेळगाव live शि संपर्क साधला.कोणतेही राजकारण...

कोण आहेत नवे पोलीस अधिकारी?

निवडणुकीच्या तोंडावर पोलीस अधिकारी वर्गाच्या बदल्या झाल्या आहेत. सीपीआय आणि डीएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना इतरत्र बदलण्यात आले आहे. बेळगाव आणि परिसरात कोण दाखल होत आहेत नवे सीपीआय याची यादी बेळगाव live ला मिळाली आहे. *एपीएमसी- रमेश हनपूर *बेळगाव ग्रामीण- चंद्रकांत नंदनरेड्डी *खडेबाजार- गुरुराज कल्याणशेट्टी *बेळगाव...

शहरातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

निवडणुकीची आचार संहिता लागू होण्याच्या आधीच पोलीस खात्याने आयुक्त कार्यक्षेत्रातील  अनेक पोलीस स्थानकांच्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.पोलीस खात्याने बदली केलेल्या अधिकाऱ्यांची सूची जाहीर केली आहे. खडे बाजारचे यु ए सातेनहळळी, काकतीचे रमेश गोकाक,सी सी बीचे गड्डेकर,ग्रामीण चे नारायण...

दक्षिणेतून संजय सातेरी यांची दावेदारी होतेय प्रबळ

राष्ट्रीय पक्षांच्या अतिक्रमणात दक्षिणेचा गड जर समितीला शाबूत ठेवायचे असल्यास समिती नेतृत्वाला युवा उमेदवारास संधी द्यावी लागणार आहे.बेळगाव live ने केलेल्या चाचपणीत एकूण इच्छुकांत युवा चेहऱ्यात मजगाव येथील नेते संजय सातेरी यांचं नाव देखील आघाडीवर आहे.दक्षिण मतदात संघातील समितीच्या...

शरद पवारांना भावना दाखवू-तालुका समिती बैठकीत निर्णय

बेळगाव महाराष्ट्राचेच अजूनही बेळगावकर जनतेच्या भावना किती तीव्र आहेत हे लाखोंच्या उपस्थितीने शरद पवारांना दाखवून देऊ अश्या भावना अनेकांनी बोलून दाखवल्या. शनिवारी सायंकाळी मराठा मंदिरात आगामी 31 मार्च रोजी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची सभा यशस्वी करण्यासाठी तालुका महाराष्ट्र...

सविताने हृदय देऊन फेडले समाजाचे ऋण

जन्माला आली तेंव्हापासूनच तिच्या शरीरात रक्ताची कमतरता भासत होती. जन्मल्यानंतर तिसऱ्या दिवसापासूनच तिला महिन्यातून एक दोनदा बाहेरून रक्त द्यावे लागायचे. मृत्यू येईपर्यंत हे सुरूच राहिले.तिचे  ब्रेन डेड झाल्याचे समजताच तिची आई व बहीण पुढे आल्या, त्यांनी तिच्या शरीरातील सर्वात...

सावधान: तपासा मतदार यादीतील नाव

निवडणुका जवळ येत आहे तसा तसे आपली पोळी भाजून घेण्यासाठी राजकीय नेते वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मतदार यादीतून नावे गाळण्याचे षडयंत्र जोरात सुरू आहे. विशेषतः प्रत्येक वार्डातील मराठी नावे कमी करण्यासाठी मतदार यादीचे काम करणाऱ्या खासगी...
- Advertisement -

Latest News

भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन

बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !