22.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 7, 2018

मत विकणे म्हणजे स्वाभिमान विकण्यासारखेच- ठाकूर

लोकशाहीत मताला खूप महत्व आहे आणि राजकारणात मत विकण्या एवढे दुसरे पाप कोणतेच नाही त्यामुळे तुमची मते विकायला देऊ नका मत विकणे म्हणजे आपला स्वाभिमान विकल्या सारखेच आहे स्वाभिमान जपला पाहिजे.असा टोला किरण ठाकूर यांनी लगावला आहे राष्ट्रीय पक्षाकडून...

भांडी साडी नको मराठीचा हक्क द्या- रांगोळीद्वारे युवकाचा मराठी बाणा

बेळगाव ग्रामीण च्या काँग्रेस पक्षाच्या इच्छुक महिला उमेदवार बुधवारी किणये, कर्ले, जानेवाडी या भागात रांगोळी स्पर्धेच्या आड भांडी, कुकर देण्यासाठी येणार होत्या .पण त्या साहित्याचा स्टॉक संपल्याने सदर इच्छुक महिला त्या भागात आली नाही. त्यामुळे या गावांमधील रांगोळी काढलेल्या...

थकीत ऊस बिल हमीभाव साठी तालुका समीतीचे निवेदन

थकित ऊस बिल त्वरित अदा करा,ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करा शेती मालाला योग्य तो हमी भाव द्या अशा वेगवेगळ्या अनेक मागण्याचे निवेदन घेउन तालुका महाराष्ट्र एकीकरण समीतीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमचा हक्क आम्हाला...

ऑटोनगर येथे धुराचे प्रचंड लोळ

ऑटोनगर पलीकडील लष्करी हद्दीत अचानक आग लागली आहे. यामुळे धुराचे प्रचंड लोळ उमटत आहेत. सकाळी ११.३० च्या सुमाराला ही आग लागली आहे. दरवर्षी एकदातरी या भागात आगीची घटना घडते, आताही आग प्रचंड मोठी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी बेळगाव live ला सांगितले.

कणबर्गीच्या शेतकऱ्यांचा आत्महत्येचा इशारा

बुडाने कणबर्गी येथील पिकाऊ शेत जमीन वसाहतीसाठी संपादित करण्याचा प्रयत्न केल्यास गळफास घेऊन आत्महत्या करू असा इशारा कणबर्गी गावच्या शेतकऱ्यांनी दिला आहे. या भूसंपादनाविरोधात माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली बुडावर मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या घरासमोर दोरखंडाचे फास तयार...

अप्पूगोळ ला कारागृहात आलिशान बराक, मिळते दारू अन बाहेरचे जेवण

राब राब राबून पैसे भरलेल्या लोकांना ठकवलेल्या संगोळ्ळी रायन्ना सोसायटीचा प्रमुख आनंद अप्पूगोळ याचे कारागृहातील जीवन आरामदायी आहे. यंत्रणेला पैसे चारून त्याने आलिशान बराक मिळवली आहे. त्याला रोज बाहेरून जेवण जाते. त्याला दिवसभर दारू लागतेच यामुळे दारूचा पुरवठाही होत...

पद्मश्री सितव्वाचे मनोगत महिला दिन विशेष

मी नेहमी प्रमाणे घटप्रभाहुन ऑफिसचे काम आटोपून घरी आले होते.घरी चहापाणी झाल्यावर घरातील साफसफाई ,स्वयंपाक आदी कामात गुंतली होत्ते.तेव्हढ्यात मोबाईल वाजला.आमच्या ऑफिसमधील कर्मचारी महिलेने फोन केला होता.तिने सांगितले की,सितव्वा तुम्हाला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी सांगितली जात आहे.लवकर टी...

विद्यार्थ्यांना करावे लागतेय उघड्यावर मुत्र विसर्जन

सरकारी उर्दू शाळा क्रमांक ५ न्यू गांधीनगर येथील विध्यार्थ्यांना एकतर आपली लघवी अनेक तास रोखून धरावी लागते किंवा शाळेजवळून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅक जवळ उघड्यावर मूत्र विसर्जन करावे लागत आहे. या शाळेत स्वच्छतागृह नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. दोन वर्षांपूर्वी शाळेचा...
- Advertisement -

Latest News

भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन

बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !