Friday, May 3, 2024

/

ऑटोनगर येथे धुराचे प्रचंड लोळ

 belgaum

ऑटोनगर पलीकडील लष्करी हद्दीत अचानक आग लागली आहे. यामुळे धुराचे प्रचंड लोळ उमटत आहेत.

Auto nagar
सकाळी ११.३० च्या सुमाराला ही आग लागली आहे. दरवर्षी एकदातरी या भागात आगीची घटना घडते, आताही आग प्रचंड मोठी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी बेळगाव live ला सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.