Daily Archives: Mar 2, 2018
विशेष
मराठी अस्मितेत अग्रेसर ‘बापट गल्ली’
शहरातील प्रत्येक गल्लीत,उपनगरात मराठी अस्मितेच स्फुल्लिंग कायम चेतत असतं मात्र आकाराने लहान बाजार पेठेत सर्वत्र इलेक्ट्रॉनिक दुकानासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बापट गल्ली आणि येथील कालिकादेवी युवक मंडळ नेहमीच आक्रमक मराठी अस्मिता जपणारी एक कणखर गल्ली म्हणून पुढे आली आहे.
सीमालढ्याचे केंद्र...
राजकारण
अन….तिसऱ्या वेळी सेठ यांचा नेम चुकला ,हॅटट्रिक हुकली!
बेळगाव उत्तरचे आमदार फिरोज सेठ यांनी गोट्या खेळलेला हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडीओत सेठ यांनी दोन गोट्यांना अचूक निशाणा साधलाय तर तिसरा नेम चुकलाय...
पहिल्या दोन गोट्याना बरोबर नेम साधत लक्ष वेधलं, यश मिळवलं, मात्र...
बातम्या
होळीदिनी रॅश ड्रायविंगचा एक बळी तर तीन जखमी
होळीच्या दिनी शहर परिसरात झालेल्या दोन अपघातात एक ठार तर तिघे जण जखमी झाले आहेत. हलगा पुणे बंगळूरू हायवे जवळील सर्विस रस्त्यावर दोन दुचाकींची आमोरा समोर टक्कर झाल्याने झालेल्या अपघातात एक युवक ठार तर दोघे जण जखमी झाल्याची घटना...
राजकारण
मतलबी माणसांपासून सावध राहा: राजू सुतार
नाटक आणि नाट्य चळवळीशी अजिबात संबंध नसलेल्या मतलबी मंडळींनी उमेदवार लादण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. खरेतर निवडणुकीची गरजच नव्हती आणि समांजस्याने सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक होते, पण नकोत्या उमेदवारांना उभे करून नाटक सुरू आहे. मी नाट्यसेवक असून मला अखिल...
बातम्या
होळी उत्साहात पण भान हरपून
गल्लोगल्ली रेन डान्स, पाण्याचा मोठा अपव्यय, तरुणांना अंगावरील कपड्याचे भान नाही, आणि तरुणींना तर नाहीच नाही. नव्या परिभाषेत होळीचा सण उत्साहात साजरा झाला पण भान न ठेवता ते हरपून झाला.
एकमेकांवर रंगाची उधळण करायची आणि शुभेच्छा द्यायच्या हे या सणाचे...
बातम्या
लोटांगण कार्यक्रमांस शेकडोंची उपस्थिती
पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिर येथे रंग पंचमीच्या निमित्ताने लोटांगण हा सालाबादचा महोत्सव साजरा झाला. धार्मिक परंपरा जपत हा उत्सव साजरा करण्यासाठी शेकडो भाविक दाखल झाले होते.
दरवर्षी फक्त रंगपंचमीस अश्वत्थामास दर्शन घेण्याची सोय आहे. या उत्सवात रंगात न्हाऊन निघालेले...
बातम्या
बेळगाव सज्ज रंगून जाण्यासाठी
आजचा होळीचा दुसरा दिवस. बेळगाव शहरात आज रंगपंचमी साजरी केली जाते. सकाळपासूनच रंगाच्या या सणाला उत्साही वातावरणात साजरा करण्यासाठी तयारी सुरू आहे. सारे बेळगाव रंगून जाण्यासाठी सज्ज झाले आहे.
शहराच्या विविध भागात तरुण आणि लहान मुले रंग खेळण्यासाठी बाहेर पडत...
Latest News
भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन
बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...