Daily Archives: Mar 15, 2018
बातम्या
आता उड्डाण बेळगाव ते हैद्राबाद
बेळगाव ते हैद्राबाद मार्गावर रविवार दि २५ पासून विमान धावणार आहे. एक तासात हैद्राबाद ला पोचण्याची सोय स्पाईस जेट देणार आहे. बेळगाव बंगळूरू ,मुंबई आणि चेन्नई नंतर आता स्पाईस जेट ने बेळगाव हैद्राबाद विमान सेवा सुरु केली आहे.
स्पाईस जेट...
बातम्या
शहरासाठी लवकरच पोस्टमन सर्कल
अंबाभुवन सर्कल जवळ लवकरच पोस्टमन चा पुतळा उभारला जाणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने साऊथ टेलिग्राफ रोड च्या सौन्दर्यीकरणास सुरवात केली असून या रस्त्याच्या शेवटाला पोस्ट मुख्यालय आहे.
पोस्टमन ना आदर देण्यासाठी पोस्ट खाते या ठिकाणी पोस्टमन चा पुतळा उभारणार आहे. शोर्य...
राजकारण
तर .. दक्षिणेतील महिलांचाही विचार व्हावा -सुधाताई
'सीमा प्रश्नाची लढाई स्वार्थाची नाही तर त्यागाची आहे' हे वाक्य बेळगावातील अनेकांना लागू होतंय त्यापैकीच त्याग दिलेल्या ज्या महिला नगरसेविकेला लागू होतंय त्यापैकीच एक,... समितीचे नाक आणि अत्यंत संघर्ष असलेल्या वार्डातून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या, सुधाताई भातकांडे यांनी देखील...
लाइफस्टाइल
रशियन पॅटर्नच्या स्वेटर्सची बेळगावात निर्मिती
अत्यंत अवघड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियन विणकाम पद्धतीचा अभ्यास करून बेळगावच्या आशा पत्रावळी यांनी दोनशेहून अधिक स्वेटर्स तयार करून कौतुकास पात्र ठरल्या आहेत.विशेष म्हणजे रशियन भाषेचा कोणताही गंध नसताना इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारे त्यांनी रशियन पद्धतीची माहिती घेऊन स्वेटर...
बातम्या
पाणी वापरा जपून..
उकाड्यात प्रचंड वाढ होत आहे. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल आणि राकस्कोप जलाशयातील पाणीसाठा टिकून असला तरी वाढत्या उष्म्याने पाणी आटण्याचा धोका नाकारता येत नाही. अशावेळी पाणी वापरताना काळजी घेण्याची जबाबदारी नागरिकांनी पाळतानाच कुठेही गळत्या होऊन पाणी वाया जाऊ...
बातम्या
बॉम्ब निकामी करणार बेळगाव पोलीस
पोलीस आयुक्तालय झाले आणि बेळगावला आयपीएस अधिकाऱ्यांची भर पडली. खाते अधिक जबाबदार आणि सक्षम होण्याकडे वाटचाल करत आहे. यापूर्वी कुठेही संशयास्पद वस्तू दिसली की बाहेरून तज्ञांना बोलवावे लागत होते, पण आता बेळगाव पोलिसच करू शकतील संशयास्पद वस्तूचा पर्दाफाश आणि...
बातम्या
पोलिसांनी कोणतीही जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज राहा-निलमनी राजू
शिस्त संयम शांती आणि सौहार्द हे पोलीस खात्याने स्वतः पाळून जनतेला कायदा आणि सुव्यवस्था पाळायला प्रेरणा द्यावी. स्वास्थ समाज निर्माण करण्याची महत्वाची जबाबदारी पोलीस खात्यावर आहे पोलिसांनी जबाबदारी पेलण्यासाठी नेहमी सज्ज राहावं असे आवाहन राज्य पालिस महासंचालक (dgp) निलमनी...
Latest News
भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन
बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...