Friday, March 29, 2024

/

बॉम्ब निकामी करणार बेळगाव पोलीस

 belgaum

पोलीस आयुक्तालय झाले आणि बेळगावला आयपीएस अधिकाऱ्यांची भर पडली. खाते अधिक जबाबदार आणि सक्षम होण्याकडे वाटचाल करत आहे. यापूर्वी कुठेही संशयास्पद वस्तू दिसली की बाहेरून तज्ञांना बोलवावे लागत होते, पण आता बेळगाव पोलिसच करू शकतील संशयास्पद वस्तूचा पर्दाफाश आणि बॉम्ब सारख्या वस्तू निकामी करू शकतील.
यासाठी पोलिसांना मुंबई इथून खास तज्ज्ञ मागवून प्रशिक्षण दिले जात आहे.

cop
लष्करात अधिकारी म्हणून काम केलेल्या दीपक राव आणि सीमा राव या प्रसिद्ध स्फोटक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे. आज दिवसभर हे प्रशिक्षण सुरू असून पोलिसांनी त्यात भाग घेतला होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.