Daily Archives: Mar 14, 2018
बातम्या
बेळगाव महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांची बदली
पालिका आयुक्त शशिधर कुरेर यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब झाले . शासनाने बदलीचा आदेश जारी केला आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ३६ केएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या यादीत कुरेर यांचे नाव आहे. बागलकोट येथे अप्पर जिल्हाधिकारी या पदावर...
बातम्या
डिजिटलायझेशन च्या जमान्यात आधारासाठी रांगा
एकीकडे डिजिटल इंडिया चे नारे लावले जातात असताना अजूनही आधार कार्ड साठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. बेळगाव शहरात अजून ही डिजिटल क्रांती होऊ शकली नाही आणि यंत्रणा सुधारली नाही.
तहसीलदार कार्यालयात असलेल्या आधार केंद्रावर सकाळी १० पूर्वी पासून...
बातम्या
इंदिरा कॅन्टीनला प्रचंड गर्दी
भाजी मार्केट आणि सीबीटी च्या मधोमध सुरू करण्यात आलेल्या इंदिरा कॅन्टीनला प्रचंड गर्दी होत आहे. आज सकाळी नाश्त्याचे पदार्थ फक्त ९० मिनिटात संपून गेले आहेत.
इंदिरा कॅन्टीन एकावेळी ५०० जणांना जेवण देऊ शकते. पूर्ण दिवसात १५०० जणांची व्यवस्था होऊ शकते....
राजकारण
मायबोली टिकवायची असल्यास उत्तरेत समितीचं पर्याय-अमर येळ्ळूरकर
योग्य उमेदवार दिला तर आजही बेळगाव उत्तर मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय निश्चित आहे. आपल्याला एक सामान्य नागरिक म्हणून लोक ओळखतात, आपल्यातलाच उमेदवार मिळाला तर इतरत्र विखुरले गेलेले समितीचे नागरिक तसेच मराठी भाषिक एकत्र आणण्यात यश येऊ शकते असे...
बातम्या
आश्रयवाडीतील नागरिकांनी पाण्यासाठी केला सामूहिक खर्च
नानावाडी जवळच्या आश्रयवाडीला २००४ पासून पिण्याचे पाणी व इतर पायाभूत सवलती मिळाल्याच नाहीत, कायम मागणी करूनही पदरी दुर्लक्षच आले, यामुळे या भागातील ४० कुटुंबांनी पिण्याच्या पाण्यासाठी स्वतः समुदायिकपणे खर्च केला आहे.
स्वतः ३.९८ लाख रुपये जमा करून ते के यु...
बातम्या
कॅबिज सरकारने खरेदी करावी
एक रुपये प्रति किलो कॅबिज दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे कॅबिज सरकारने खरेदी करून योग्य हमी भाव ध्यावा या मागणी साठी रयत संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी कॅबिज सह जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केलं.
कडोली येथील शेतकरी नेते अपासाहेब...
राजकारण
जैन समुदायावर काँग्रेस ‘मेहरबान’
एकेकाळी राष्ट्रीय भारतीय जनता पक्षाच्या मागे आपली शक्ती पणास लावून उभा असलेल्या जैन समुदायावर काँग्रेस मेहरबान झाला आहे. या समुदायाने भाजपला पूर्ण साथ देऊन देखील राजकीय दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या कोणतीच कृपा दृष्टी केली नसल्याने जण समुदायात मोठी नाराजी...
राजकारण
लक्ष्मीच्या झंझावतानेच संजय पाटलांचे मुख उत्तरेकडे
ग्रामीण मतदार संघातील भाजपचे विद्यमान आमदार संजय पाटील यांना पुन्हा ग्रामीण मतदार संघातून पुन्हा निवडून न येण्याची खात्री न राहिल्यानेच की काय गेल्या सहा महिन्या पासून नव्या मतदार संघाच्या शोधात आहेत.या प्रमाणेच भाजप हाय कमांडने त्यांचं नाव उत्तर मतदार...
Latest News
भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन
बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...