22.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 27, 2018

निवडणुकीच्या घाईत यात्रांचा हंगाम

मंगळवारी निवडणूक प्रक्रिया जाहीर होऊन आचार संहिता जारी झाली यामुळे आता हळू हळू वातावरण गरम होत जाणार आहे. याच हंगामात यात्रांची घाईगडबड आल्याने उमेदवारांचीही वेगळ्या पद्धतीने सोय होणार आहे. मार्च च्या शेवटच्या आठवड्यात मुचंडि येथील सिद्धेश्वर यात्रा आली आहे, याच...

विधानसभा निवडणूक काही महत्वाच्या बाबी

# निवडणूक राज्यभरात एका दिवशी होणार # १७ एप्रिल पासून २४ एप्रिल पर्यंत निवडणूक अर्ज भरता येणार # २५ एप्रिल ला होणार अर्जाची छाननी # अर्ज माघारीची मुदत २७ एप्रिल # १२ मे रोजी होणार मतदान # १५ मे रोजी मतमोजणी व निकाल # राज्यभरात...

सामाजिक कार्यकर्त्यास बेदम मारहाण माजी आमदार समर्थकांवर फिर्याद

बेळगाव उत्तर च्या माजी आमदाराचा अपप्रचार करत असल्याच्या आरोप करत एका सामाजिक कार्यकर्त्यास अर्धनग्न करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. महमदरफिक देसाई (५0, रा. चन्नम्मा सोसायटी, श्रीनगर) असे मारहाण झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचेच नाव आहे....

आज जारी होणार निवडणूक कार्यक्रम

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आणि संपूर्ण निवडणूक कार्यक्रम आज सायंकाळ पर्यंत जारी होण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार कर्नाटकात दोन टप्प्यात निवडणूक होणार असून बेळगाव जिल्ह्याचा समावेश पहिल्याच टप्प्यात असणार आहे. अधिकृत घोषणा आज सायंकाळी होणार असल्याचे कळले आहे, काही सूत्रांकडून...

उत्सुकता शिगेला…….. कोण कोण ठरणार बेळगाव live “सेवाभावी बेळगावकर “?

बेळगाव live चा पहिला वर्धापन दिन कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहे, ते सेवाभावी बेळगाव पुरस्कार वितरणाचे. कोण ठरणार या स्पर्धेतील ओपिनियन पोल चा विजेता? कुणाला मिळणार हा मान? याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. गुरुवार दि २९ रोजी सायंकाळी ५ वाजता रामनाथ...
- Advertisement -

Latest News

भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन

बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !