19.8 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 8, 2018

कारागृहात जागतिक महिला दिन साजरा

आजच्या महिला दिना निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी महिला दिन साजरा करण्यात आला पण श्रीकांत काकतिकर आणि संदीप खनुकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंडलगा कारागृहात महिला कैद्या सान्निध्यात साजरा करण्यात आला या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्ह्णून उपमहापौर मधूश्री पुजारी श्रीमती अनुश्री देशपांडे डॉ सविता...

पत्नीला पुस्तकं भेट देऊन साजरा केला महिला दिन

अनेक ठिकाणी महिलांचे सत्कार करून महिला दिन साजरा केला गेलाय मात्र शहरात असाही एक कार्यकर्ता आहे ज्याने महिला दिनी पत्नीला दिली पुस्तक भेट देऊन हा दिवस साजरा केलाय. नवभारत बुक स्टॉल, बेळगाव येथें डायमंड पब्लिकेशन्स यांनी भरवलेल्या पुस्तक विक्री व...

परवानगी नसताना जाहिराती प्रसारीत करु नयेत- जिल्हाधिकार्‍यांचा इशारा

निवडणूक आचार संहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने स्थानिक केबल टीव्ही आणि इतर उपग्रह चॅनेलवर जाहिराती प्रसारीत करावयाच्या असतील तर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण समितीची परवानगी सक्तीची आहे. अनुमती नसताना जाहिराती प्रसारीत केल्यास स्थानिक टीव्ही केबल ऑपरेटर विरुध्द...

बेळगावच्या महिलांना वेदाचे पंख

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी बेळगावच्या महिलांसाठी खुशीची बातमी आहे. महिलांनी घरच्या घरी बनवलेल्या उत्पादनांना स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाव मिळणार आहे. यासाठी कृषिशास्त्र विद्यापीठाने वेदा या संस्थेशी समन्वय करार केला आहे. कुलगुरू बी एस जाणगौडर यांनी यात पुढाकार घेतला आहे....

महिला पोलिसांना चुडीदार पोशाख द्या – महिला पोलिसांची मागणी

महिला पोलीस कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिल्ली पोलिसांच्या धर्तीवर खाकी चुडीदार पोशाख द्यावा अशी मागणी बहुसंख्य महिला पोलिसांनी बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महा निरीक्षक अलोक कुमार यांच्याकडे केली आहे बेळगावातील आय जी कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या...

ठेकेदार कुलकर्णीवर एट्रोसिटी दाखल करा

पोलिसांनी महा पालिकेचे ठेकेदार डी एल कुलकर्णी यांच्यावर एट्रोसिटी( जाती वाचक शिवीगाळ करणे ) गुन्हा दाखल करा अशा मागणी दलित संघटनानी केली आहे. कुलकर्णी यांनी नगरसेवक सतीश देवर पाटील यांना मारहाण केल्याची तक्रार पोलीस स्थानकात केली होती मात्र यावर...

सिद्धरामय्या कडून लाल पिवळ्या ध्वजास मान्यता 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अखेर कर्नाटक राज्याच्या वेगळ्या ध्वजाच अनावरण केलं आहे.प्रत्येक राज्याला वेगळा ध्वज असावा यासाठी सिद्धरामय्या यांनी लाल पिवळ्या आणि पांढऱ्या अश्या तिरंगी राज्य ध्वजाचे अनावरण गृह खात्याच्या कृष्णा कार्यालयात बंगळुरू येथे केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकृत ध्वज करण्या संबंधी...

अतिसार(जुलाब)-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

वारंवार पातळ शौचाला होणे अर्थात अतिसार हा सर्वांनाच व कधीही होणारा विकार आहे. यामध्ये अक्यूट अर्थात ठराविक कालावधीचा अतिसार व क्रॉनिक अर्थात जुनाट अतिसाराचा विकार असे प्रकार आहेत. भारतामध्ये विशेषतः मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण खूप आहे. काही वेळा अतिसाराचे...

माझी श्रद्धा लढ्यावर-प्रकाश मरगाळे

सीमा लढ्याच्या केस मध्ये सतत पाठपुरावा ,समितीचे मेळावे असले की पेंडाल पासून परवानगी मिळे पर्यंत सतत धडपड करत असलेले मध्यवर्ती समितीचे बॅकबोन म्हणून ओळखले जाणारे, प्रकाश मरगाळे दक्षिण मतदार संघातून इच्छुक आहेत त्यांची देखील दावेदारी प्रबळ मानली जात आहे. आपण...

स्कायवॉक आणि एसकेलेटर्स सारख्या अद्ययावत सोयी सीबीटीमध्ये

३१ कोटी २७ लाख रुपये खर्चातून बेळगावचे बसस्थानक सीबीटीच्या बांधकामाचे काम सुरू आहे.स्कायवॉक आणि एसकेलेटर्स सारख्या अद्ययावत सोयी सीबीटीमध्ये मिळणार आहेत. ३ डिसेंबर २०१६ रोजी कामाला सुरुवात झाली आहे. सध्या ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यावर्षी डिसेंबर अखेर पर्यंत...
- Advertisement -

Latest News

भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन

बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !