19.8 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 12, 2018

बेळगावात इंदिरा कॅन्टीनची सुरुवात 

कर्नाटक सरकारने गरीब लोकांकरीता अनेक चांगल्या योजना लागु केल्या आहेत. आता इंदीरा कॅँन्टीनच्या माध्यमातून गरीब व मध्यमवर्गीयांना कमी दरात नाष्टा व जेवण उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले....

सीमाप्रश्न संपलेला विषय –देवेगौडा 

उत्तर कर्नाटकच्या दौऱ्यावर आलेल्या निधर्मी जनता दलाचे नेते माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न हा संपलेला विषय आहे असे वक्तव्य करत मराठी जनतेच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी...

110 मीटर उंच राष्ट्रध्वज बेळगावात फडकला

देशात सर्वाधिक उंचीवर असलेला राष्ट्र ध्वज बेळगावातील किल्ला तलावाच्या काठावर फडकलाअन बेळगाव शहराच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. सोमवारी सकाळी या ध्वजाचे अधिकृत उदघाटन झाले. 110 मीटर उंचीवर असलेल्या या ध्वजाला केवळ पाचच मिनिटात मशीनच्या सहाय्याने उचलत...

सीमा प्रश्नासह विकासावर भर देण्यास गुंजटकर प्रयत्नशील

पालिकेच्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात गोमटेश  बेकायदेशीर शेड हटवणे असोत किंवा शिव सृष्टीचे काम पूर्ण करणे,अनगोळ येथील अडीच की मी ड्रीनेज लाईनच किंवा तलाव काम असोत पालिकेतील मुजोर अधिकाऱ्यां विरोधात अनेक विकास कामे करवून घेतलेले नगरसेवक विनायक गुंजटकर देखील दक्षिण...
- Advertisement -

Latest News

भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन

बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !