20.2 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Mar 11, 2018

माऊली जमदाडेने मारली आनंदवाडीची दंगल

हजारो कुस्ती शौकीनांच्या साक्षीने कोल्हापूरचा पैलवान भारत केसरी माऊली जमदाडे याने भारत केसरी हरियाणाच्या पैलवान सोनू याचा 15 व्या मिनिटाला एकेरी कस लावत विजय मिळवला अन बेळगाव आनंदवाडी आखाडा दंगलीची  बाजी मारत लोकमान्य बेळगाव केसरी हा किताब पटकावला. तर दुसऱ्या...

सर्वात उंच स्तंभावरील तिरंगा फडकणार बेळगावात

११० मीटर उंच स्थंभावर १२० फूट लांब आणि ८० फूट रुंदीचा तिरंगा बेळगावात फडकणार आहे. सोमवारी ११ रोजी किल्ला तलावाच्या परिसरात हा ध्वज फडकवण्यात येणार आहे. भारतातील सर्वात उंच स्थंभावरील तिरंगा असा विक्रम हा ध्वज करणार आहे. हा ध्वज ऐतिहासिक...

एम डी कडून जखमी पी डी यांची भेट 

पक्ष जरी वेगळे असे तरी विणकर समाज म्हणून आम्ही एकच आहोत लोकशाहीत मारहाण करणे चुकीचेच आहे मत वक्तव्य विधान परिषद सदस्य एम डी लक्ष्मी नारायण यांनी काढले. रविवारी सायंकाळी भाजप नेते पांडुरंग धोत्रे यांना माजी आमदार समर्थका कडून मारहाण झाल्या...

सीमा वासीयांची चातका प्रमाणे महाराष्ट्रात वाट पाहतोय- राजू शेट्टी

आमच्या पासुन दुरावलेली पोर आम्हाला कसे भेटतील यांची आम्ही चातकाप्रमाणे वाट पहातोय.. हा दिवस लवकरच येइल असा माझा विश्वास आहे सीमा वासियांच्या बाबतीत राजू शेट्टी यांच मत व्यक्त केल आहे. पत्रकार विकास अकादमी तर्फे आयोजित कै बाबुराव ठाकुर पत्रकार पुरस्कार...

दक्षिण भाजपात उमेदवारी वरून संघर्ष, माजीच्या समर्थकाकडून धोत्रे, सुनील चौगुलेवर हल्ला

बूथ कमिटी बैठकीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या संघ परिवाराच्या जवळील असलेल्या दोन भाजप इच्छुकांवर माजी आमदार समर्थकांनी हल्ला केल्याची घटना रविवारी घडली आहे. रामनाथ मंगल कार्यालयात दक्षिण भाजप च्या वतीने बूथ कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीवेळी हा...

सतत ‘कार्यरत’ नेताजी जाधव

दोन टर्म नगरसेवक आणि सीमा लढयात गेली 50 वर्ष कार्य करत असलेले शहरातील 25 हुन अधिक संस्थांत कार्यरत माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी देखील समिती कडून दक्षिण मतदार संघातून आपली दावेदारी सांगितली आहे. मी महाराष्ट्र एकीकरण समितीचा सर्वात जुना कार्यकर्ता...

मार्च 11ते 18 राशीफल

?मेष-हा सप्ताह आपणास उत्तम असा राहील काही दिवसापासून रेंगाळत राहिलेली कामे या सप्ताहात पूर्ण करू शकाल.आपल्या कडून एखादे चांगले काम होईल त्यामुळे वरिष्टकडून आपले कौतुक होईल. त्यामुळे मन प्रसन्न राहील.व्यापारी वर्गाला कामानिमित्त परदेशी जाण्याचे योग येतील.विद्यार्थी वर्गाला यश दायी...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !