Friday, March 29, 2024

/

माऊली जमदाडेने मारली आनंदवाडीची दंगल

 belgaum

हजारो कुस्ती शौकीनांच्या साक्षीने कोल्हापूरचा पैलवान भारत केसरी माऊली जमदाडे याने भारत केसरी हरियाणाच्या पैलवान सोनू याचा 15 व्या मिनिटाला एकेरी कस लावत विजय मिळवला अन बेळगाव आनंदवाडी आखाडा दंगलीची  बाजी मारत लोकमान्य बेळगाव केसरी हा किताब पटकावला.

Kusti

तर दुसऱ्या नंबरच्या कुस्तीत कार्तिक काटे कर्नाटक केसरी आणि कुलदीप हरियाणा यांच्यात बरोबरीने सोडवण्यात आली.आनंद वाडीच्या आखाड्यात हजारो कुस्ती प्रेमींनी उपस्थिती दर्शवली होती 40 हुन अधिक लहान मोठया चटकदार कुस्त्यांचे बेळगाव कुस्तीगीर संघटनेच्या वतीने आयोजन करण्यात  करण्यात आले होते.

 belgaum

कुस्ती मैदानात जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने उदयोन्मुख कुस्ती खेळाडू असलेल्या मुलींचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.