19.8 C
Belgaum
Wednesday, December 6, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 22, 2018

येळ्ळूर रोडच्या अनधिकृत नामकरणाचा प्रयत्न फसला

विणकर समाजातील ज्येष्ठ संत देवर दासीमय्या यांचे नाव अनधिकृतपणे येळ्ळूर रोड ला देण्याचा प्रयत्न युवकांनी आक्षेप घेतल्यामुळे फसला आहे. आज या संत मातेची जयंती होती, काही राजकीय व्यक्तींच्या समर्थकांनी निवडणुकीच्या तोंडावर यावर्षी पहिल्यांदाच त्यांच्या जयंतीची मिरवणूक काढली होती, त्यावेळीच...

मेघन्नावर यांचा यु टर्न म्हणे अफवांवर जनतेने विश्वास ठेवु नये

100 रुपये बॉण्ड वर खरेदी केलेल्या जागेवर बांधण्यात आलेली घरे कारवाई करून पाडवा असा आदेश आपण दिला आहे असे सांगून काही लोक अफवा पसरवत आहेत.त्यामुळे काही संघटनां आंदोलन करत आहेत . मात्र मी तसा अधिकृत कोणताही आदेश दिला नसल्याचं...

अंगडी कोरेंनी घेतली सुरेश प्रभूंची भेट

खासदार सुरेश अंगडी आणि राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी केंद्रीय विमान उड्डाण मंत्री सुरेश प्रभू आणि विमान उड्डाण राज्य मंत्री जयंत सिन्हा  यांची दिल्ली मुक्कामी भेट घेतली आहे.बेळगाव विमान तळास उड्डाण योजनेत सामील करून बेळगावची हवाई सेवा अनेक शहरांशी...

आधी अंगडीचं कॉलेजवर कारवाई करा मगच गरिबांच्या घराकडे लक्ष द्या

डिफेन्स च्या डेंजर झोन मध्ये खासदार सुरेश अंगडी यांनी राजकीय बळाच्या जोरावर  बेकायदेशीर रित्या बुडा, महापालिका किंवा कॅटोंमेंट बोर्ड आणि मिलीटरीची परवानगी न घेता बांधलेली कॉलेजची इमारतीवर अगोदर कारवाई करावी मगच गरिबांची 100 रुपये बॉण्ड पेपरवर खरेदी करून बांधलेल्या...

चन्नम्मा चौकात बर्निंग व्हॅनचा थरार

चन्नम्मा सर्कल मध्ये गुरुवारी सकाळी अचानक ओमनी मोटार व्हॅन पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु मोटार जळून खाक झाली. कोल्हापूर येथील परशुराम जयवंत कागलकर हे त्यांच्या नातेवाईकांना घेऊन बेळगावला एका नातेवाईक रुग्णाला पाहण्यासाठी आले होते. चन्नम्मा सर्कल मध्ये अचानक मोटार बंद पडली ....

किरण सुब्बाराव कडून कोट्यावधी जप्त

बेळगाव स्मार्ट सिटी योजनेत कार्यरत अभियंते किरण सुब्बाराव यांच्या कडे मिळाली कोटींची मालमत्ता सापडली आहे. महा पालिकेचे अभियंते किरण सुब्बाराव भट यांच्या कडे लाचलुचपत खात्याने कोटयावधीची मालमत्ता जप्त केली आहे.ए सी बी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जप्त केलेल्या मालमत्तेची माहिती दिली...

उत्तरेत एकच उमेदवार द्या: विजय मोरे

बेळगाव उत्तर मतदार संघात पराभवाची हॅटट्रिक टाळण्यासाठी एकच ऊमेदवार महाराष्ट्र एकीकरण समितीने द्यावा. कुणीही बंडखोरी करून आपलाच उमेदवार पाडवण्याचा प्रयत्न करू नये. असे माजी महापौर विजय मोरे यांचे म्हणणे आहे. आपण यावेळी पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्न करणार का? असा प्रश्न विचारला...
- Advertisement -

Latest News

भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन

बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !