19.8 C
Belgaum
Wednesday, December 6, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 21, 2018

104 कुटुंबाचे संसार जोडलेले  सांखला

नवरा बायकोच्या भांडणात कलहाने अनेक  तुटलेले संसार आपल्या समुपदेशन कौशल्याने जोडण्यात मोलाची भूमिका बजावत असलेले शहापूर येथील समाजसेवक कर्तव्य संस्थेचे अध्यक्ष अजित सांखला यांची सलग सातव्या वर्षी  कौटुंबिक न्यायालयावर  उच्च न्यायालयाने फेर नियुक्ती केली आहे.बेळगाव जिल्हा कौटुंबिक न्यायालयाच्या कौन्सिलर...

आणखी ५ रस्ते होणार स्मार्ट

स्मार्ट सिटी योजनेतून आणखी ५ रस्ते स्मार्ट होणार आहेत. श्रीनगर व अंजनेय नगर येथील दोन, धर्मनाथ सर्कल, धर्मनाथ भवन मार्ग असे तीन रस्ते यामध्ये समाविष्ट आहेत. ८२ कोटीच्या निधीतून हा विकास होणार आहे. यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे

ग्लोब समोरील अपघातात इंजिनियर ठार

ग्लोब कडून बी एस एन एल कडे वळताना दुचाकीने दुचाकीला दिलेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी नऊ च्या सुमारास घडली आहे. लियानो इमायूल वय 24 वर्ष रा.बंगळुरू हा ऑटोमोबाईल अभियंता ठार...

लग्नासाठी आग्रही असलेल्या प्रेयसीचा डॉक्टरकडून खून

नगरच्या नर्सचा खानापुरात खून- लग्न करून घेण्यासाठी वारंवार मागणी करणाऱ्या नर्स प्रेयसीचा डॉक्टर प्रियकरा कडून  खून केल्याची घटना खानापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आस्टोळी गावा जवळ रेल्वे उड्डाण पुला मागच्या मंगळवारी युवतीचा मृतदेह आढळला होता  पुनम ब्राह्मणी...

जुने बेळगाव मेळाव्याने दिला एकीचा संदेश-

बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अश्या घोषणा,हजारो युवकांचा सहभाग,महिलांची लक्षणीय उपस्थिती आणि एकीकरण समितीच्या दोन्ही गटातील नेत्यांची एकाच व्यासपीठावर असलेली उपस्थिती सह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगाव शहरातील पहिल्या जागृती मेळाव्यास मराठी संस्कृतीचे दर्शन घडले. जुने बेळगाव येथील कलमेश्वर मंदिराच्या...
- Advertisement -

Latest News

भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन

बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !