Monthly Archives: April, 2018
राजकारण
कॉंग्रेसला सत्तेत आणणे म्हणजे वाटोळे लावण्यासारखे : नितीन गडकरींची टीका
राज्यातील कॉंग्रेसचे सरकार हे लुटारूंचे सरकार आहे देशातील जनतेच्या भविष्य साध्य करणारी निवडणूक आहे केवळ विकासाच्या वल्गना कॉंग्रेस नेत्याकडून होत आहेत विकास जन सामन्याचा झाला नाही केवळ कॉंग्रेसच्या नेत्यांचा स्वताचा विकास झालाय अशी टीका केंद्रीय परिवाहन मंत्री नितीन गडकरी...
बातम्या
अपक्ष उमेदवार सुजित मुळगुंद यांना वाढता पाठींबा
भाजप मधून बंडखोरी करून बेळगाव दक्षिण मतदारसंघात अपक्ष उभे असलेले उमेदवार सुजित मुळगुंद यांना पाठींबा वाढत आहे. मतदार स्वच्छ आणि भ्रष्टाचार विरोधी चेहरा म्हणून आपल्याला मतदान करण्यास तयार आहेत. असे त्यांनी बेळगाव live ला सांगितले.
घरोघरी जाऊन २५ हजार घरात...
बातम्या
बेळगाव जिल्हा बारावीत २९ वा
पदवीपुर्व शिक्षण विभागाने सोमवारी बारावीचा निकाल जाहिर केला, निकालामध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्हाची मोठी घसरण झाली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हा २९ व्या क्रमांकावर घसरला असून चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा राज्यात शेवटच्या क्रमांकावर आला आहे.
यंदा राज्याच्या निकालामध्येही घसरण झाली आहे. राज्याचा निकाल...
राजकारण
समिती नेत्यांच्या बेकीचे मुंडन करून निषेध
विधान सभा निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात दोन दोन उमेदवार दिले असल्याने समिती नेत्यांत फूट पडली आहे या समिती नेत्यांच्या बेकिचा मुंडन करून निषेध केला आहे.सीमा तपस्वी मधु कणबर्गी यांनी एकि व्हावी म्हणून मुंडन केलंय.
अजून वेळ गेली नाही मतदार संघ...
राजकारण
प्रकाश मरगाळे यांना महाद्वार रोड भागात प्रचार
मध्यवर्ती महारष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार प्रकाश मरगाळे यांना महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी न्यू गुडस शेड रोड, शास्त्री नगर परिसरात पद यात्रा कढत प्रचार केली. लोकांचा प्रचंड प्रतिसाद फेरी दरम्यान लाभला अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून त्याचं स्वागत केल.
अनेक युवक...
राजकारण
किरण सायनाक यांना अनगोळ शहापुरात पाठींबा जोरात
महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव दक्षिणचे उमेदवार श्री किरण सायनाक यांना पाठींबा जोरात आहे. सगळीकडे त्यांनाच निवडून देण्याची भाषा जनता करत आहे.किरण सायनाक यांच्या प्रचारार्थ अनगोळ भागात काळ प्रचार फेरी झाली. संध्याकाळी शहापूर भागातही पदयात्रा काढण्यात आली. एकीच्यमया मुद्द्यावर काही...
राजकारण
महेश कुगजी यांचा प्रचार जोरात
येळ्ळूर गावचे सुपुत्र असलेले आणि सर्व सामान्य माणसाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे महेश मनोहर कुगजी यांचा बेळगाव दक्षिण मध्ये जोर सुरू आहे. प्रत्येक भागात तरुण पिढी त्यांना पाठींबा देत आहे.
yellur,
कर्नाटकात जेडीएस चे सरकार होणार आणि कुमारस्वामी मुख्यमंत्री होणार असा...
राजकारण
ओळख उमेदवाराची महेश कुगजी- बेळगाव दक्षिण जनता दल( एस )
योगदान
१. बेळगावच्या जिल्हा हॉस्पिटल मध्ये डायलिसिस मशीन बसवली जावी या मागणीसाठी आंदोलन केले. यामुळे ही मशीन बसवली जाऊन गोर गरीब जनतेची मदत झाली.
२. तुरमुरी कचरा डेपो मुळे तुरमुरी आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांच्या विरोधात तीव्र आंदोलन पुकारले, यामुळे...
राजकारण
आय टी रेड राजकीय प्रेरणेने- मुख्यमंत्र्यांचा आरोप
राज्यात काँग्रेस उमेदवाराना टारगेट करून केंद्र सरकार कडून आय टी रेड मारण्यात येत आहे असा गंभीरआरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.
बेळगावातील सांबरा विमानतळावर बोलताना ते बोलत होते.केवळ लक्ष्मी हेब्बाळकर रमेश जारकीहोळी यांच्यावरच आय टी रेड का? प्रभाकर कोरे यांच्या...
राजकारण
जेडीएस उमेदवारावर छापा
१९१ कोटींची मालमत्ता जाहीर करून खानापूर मतदारसंघात उमेदवारी भरलेले जेडीएस चे उमेदवार नासिर बागवान यांच्यावर आज आयकर खात्याचा छापा पडला आहे.
त्यांचे घर, व्यापार केंद्र व इतर ठिकाणी आयकर खाते तपास सुरू केला आहे.
या घटनेने खानापूर तालुक्यातील गंदीगवाड आणि विध्यानगर...
Latest News
भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन
बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...