Friday, April 26, 2024

/

समिती नेत्यांच्या बेकीचे मुंडन करून निषेध

 belgaum

विधान सभा निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात दोन दोन उमेदवार दिले असल्याने समिती नेत्यांत फूट पडली आहे या समिती नेत्यांच्या बेकिचा  मुंडन करून निषेध केला आहे.सीमा तपस्वी मधु कणबर्गी यांनी एकि व्हावी म्हणून मुंडन केलंय.

Madhu k

अजून वेळ गेली नाही मतदार संघ वाटून घेऊन एकी करा असे भावनिक आवाहन देखील मधू कणबर्गी यांनी नेत्यांना केलं आहे.

 belgaum

मधु कणबर्गी हे सीमा प्रश्न सुटू देत म्हणून गेली 40 वर्ष पायात चप्पल न घालता अनवाणी फिरत आहेत.
त्यांना सीमा तपस्वी म्हटलं जातं त्यांच्या आवाहनाला नेते प्रतिसाद देतात का हे पहावे लागेल आशीच बेकी राहिल्यास समिती नेत्यांना शाप लागेल अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे.

नेमकं काय म्हणाले मधु कणबर्गी पहा खालील व्हीडिओ

https://m.facebook.com/story.php?story_fbid=585593758464888&id=375504746140458

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.