प्रकाश मरगाळे यांना महाद्वार रोड भागात प्रचार

0
 belgaum

मध्यवर्ती महारष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार प्रकाश मरगाळे यांना महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी न्यू गुडस शेड रोड, शास्त्री नगर परिसरात पद यात्रा कढत प्रचार केली. लोकांचा प्रचंड प्रतिसाद फेरी दरम्यान लाभला अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून त्याचं स्वागत केल.

maragale prachar

bg

अनेक युवक मंडळांचा त्यांना पाठिंबा लाभात आहे. त्यांच्या प्रचार फेरीत स्थानिक युवा कार्यकर्त्यांनी देखील सहभाग दर्शवला होता. त्यांच्या सोबत गुणवंत पाटील, गणेश दड्डीकर, प्रकाश बापू पाटील परशराम शहापूरकर, महेश जुवेकर दत्ता उघाडे नगसेवक विजय पाटील आदी सहभाग दर्शवला होता. प्रचार फेरी दरम्यान महिलांचा सहभाग लक्षणीय होता संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.