Friday, March 29, 2024

/

  महेश कुगजी यांचा प्रचार जोरात

 belgaum
येळ्ळूर गावचे सुपुत्र असलेले आणि सर्व सामान्य माणसाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे महेश मनोहर कुगजी यांचा बेळगाव दक्षिण मध्ये जोर सुरू आहे. प्रत्येक भागात तरुण पिढी त्यांना पाठींबा देत आहे.
kugji maheshyellur,
कर्नाटकात जेडीएस चे सरकार होणार आणि कुमारस्वामी मुख्यमंत्री होणार असा अंदाज सगळेच वठवत आहेत. यामुळे आपल्या मतदारसंघातून कुगजी यांना निवडून दिल्यास ते सरकार मधील एक सदस्य होतील, त्यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा सामान्य नागरिकांना वाटत आहे.
या वातावरणात कुगजी हेच विनिंग हॉर्स होणार असे चित्र समोर येत आहे. कुगजी यांनी जेडीएस चा अजेंडा घेऊन आपली प्रचाराची वाटचाल सुरू ठेवली आहे, ही वाटचाल विजयाकडे घेऊन जाईल असा आत्मविश्वास त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.