जेडीएस उमेदवारावर छापा

0
 belgaum

१९१ कोटींची मालमत्ता जाहीर करून खानापूर मतदारसंघात उमेदवारी भरलेले जेडीएस चे उमेदवार नासिर बागवान यांच्यावर आज आयकर खात्याचा छापा पडला आहे.

Nasir bagwan
त्यांचे घर, व्यापार केंद्र व इतर ठिकाणी आयकर खाते तपास सुरू केला आहे.
या घटनेने खानापूर तालुक्यातील गंदीगवाड आणि विध्यानगर हुबळी येथील दोन्ही घरात आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती.
या धाडीत बागवान यांच्या घरातून अनेक कागदपत्रे बँक डिटेल्स जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

bg
bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.