Daily Archives: Mar 26, 2018
बातम्या
बेळगाव live चा पहिला वर्धापन दिन गुरुवारी
बेळगावकरांचे लाडके मराठी वेबपोर्टल बेळगाव live चा पहिला वर्धापनदिन गुरूवार दि २९ रोजी सायंकाळी ५ वाजता साजरा होणार आहे.
सामनाचे संपादक खासदार संजय राऊत, मॅक्स महाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर, तरुण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकूर, आमदार...
बातम्या
बँकांना ५ दिवसाची सुट्टी नाही
एकीकडे सोशल मीडियावर बँक ५ दिवस बंद असा उहापोह होत असताना प्रत्यक्ष परिस्थितीत ही सुट्टी अजिबात नाही हेच स्पष्ट झाले आहे.
२९ मार्च ते २ एप्रिल पर्यंत सुट्टी पर्यंत बँक सुट्टी हे वास्तव नसून बँक ३१ मार्च पासून सुरू राहणार...
बातम्या
महा मार्गावर ट्रक ला लागली आग
महामार्गावरून निघालेल्या ट्रकला अचानक आग लागली. इंजिनमध्ये बिघाड होऊन ही आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. वाहनाच्या डिझेल टँकला व टायरींना याची झळ बसली पण स्फोट होण्यापूर्वीच अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
राष्ट्रीय महामार्गावरील भूतरामहट्टीजवळ आज सकाळी ही घटना घडली.जेसीबी घेऊन...
बातम्या
तुमचे आर्थिक प्रश्न आधीच सोडवा
मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा ते एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा असे एकूण ५ दिवस बँका बंद राहणार आहेत. एटीएम मध्येही पैशांचा खडखडाट होऊ शकतो याची नोंद घेऊन सर्वांनीच आधीच आर्थिक गरजांचे गणित सोडवण्याची गरज आहे.
29/3/18 रोजी महावीर जयंती, 30/3/18 रोजी...
Latest News
भाजपचा वन मंत्र्यावर हक्कभंग…विधान सभेत आंदोलन
बेळगाव लाईव्ह :मंगळूर येथील आमदार हरिष पुंज यांच्यावर दाखल करण्यात आलेली एफआरआय मागे घेण्यात यावी आणि त्यांच्यावर आरोप करणारे...