Sunday, July 21, 2024

/

तुमचे आर्थिक प्रश्न आधीच सोडवा

 belgaum

मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा ते एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा असे एकूण ५ दिवस बँका बंद राहणार आहेत. एटीएम मध्येही पैशांचा खडखडाट होऊ शकतो याची नोंद घेऊन सर्वांनीच आधीच आर्थिक गरजांचे गणित सोडवण्याची गरज आहे.
29/3/18 रोजी महावीर जयंती, 30/3/18 रोजी गुड फ्रायडे, 31/3/18 रोजी आर्थिक वर्षाखेर. 1/4/18 रोजी रविवार आणि 2/4/18 रोजी सोमवारी वार्षिक खातेबंद होईल यामुळे बँकांचे व्यवहार बंदच राहतील.
याचा विचार करून आगाऊ गणित घालण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.